गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. या सर्व सरपंचानी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला. 

संजय कांबळे- हसूरवाडी, ज्ञानप्रकाश रेडेकर- माद्याळ, संदीप पाटील- औरनाळ, सचिन देसाई- हिरलगे, राजू चव्हाण- हनिमनाळ, अरुण मिरजे- हेब्बाळ, रवी घेजी- माद्याळ, संजीवनी माने- अत्याळ, तानाजी रानगे- बेळगुंदी, राजश्री घेवडे- चिंचेवाडी, उत्तम कांबळे- इंचनाळ, परमेश्वरी पाटील- लिंगनूर, जोरसा पताडे- महागाव, पौर्णिमा कांबळे- गिजवणे, अजित पाटील- सदस्य हुनगिनाळ, निकेत नाईक- हरळी खुर्द, नीलम कांबळे- हरळी बुद्रुक, रेखा जाधव- कौलगे, योगिता संघाज- हलकर्णी, पूजा कोरे- मुत्नाळ, ईश्वर देसाई- ऐनापूर, जितेंद्र रेडेकर- हिडदुगी, दयानंद देसाई- बुगडीकट्टी, गौतम कांबळे- उपसरपंच करबळी, तानाजी कुराडे- उपसरपंच येणेचवडी, आशीष साखरे- नेसरी, शांता कदम- हसूर सासगिरी, दिनकर राशिवडेकर- शिप्पूर, सूरज जाधव- बटकंणगडे, प्रकाश पाटील- उपसरपंच सावंतवाडी-मांगनूर, विद्या देसाई- जांभूळवाडी, बसवेश्वर आरबोळे – तनवडी आदी सरपंचांनी आपला पाठिंबा छत्रपती शाहू समविचारी शेतकरी आघाडीला जाहीर केला.