प. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘डिजिटल टेम्पल’अंतर्गत सोशल मिडीयावरून श्री अंबाबाई मंदिरातील सर्व विधीचे थेट प्रक्षेपण करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन महेश जाधव यांच्या हस्ते झाले.