धामोड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीच्या सर्व धनगर वाड्यावरती विजयादशमी, दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खंडेमहानवमी दिवशी म्हणजेच या दिवसाला येथे शिलंगण असे म्हणतात. यादिवशी त्यांचे दैवत बिरोबा, नीना ईठ्ठलाई आणि काळम्मा या दैवतांच्या रुढी परंपरे नुसार पुजा केली जाते. त्याचबरोबर जेवण करून सर्वजन एकत्र जेवतात याला येथे दुडगा म्हणतात. यानंतर सापोड, आणि गजनृत्य सादर केले जाते पहा….