कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षेची आवेदनपत्र जमा करण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमि‍क शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

१ व २ डिसेंबर रोजी होणारी प्रवेशपात्रता परीक्षा कोविड १९ च्या प्रार्दुभावामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. हे आवेदनपत्र जमा करण्याबाबत दिनांक १५ नोव्हेंबर २०२०२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.