साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून अद्याप एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. सातारा जिल्ह्यातून पदवीधर मतदार संघासाठी सागर शरद भिसे आणि अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले (दोन्ही अपक्ष) अशी दोन नामनिर्देशन पत्रे झाली आहेत, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. १… Continue reading साताऱ्यातून बिचकुलेंचा अर्ज…

महाबळेश्वर पर्यटनास खुले; पण…

सातारा (प्रतिनिधी) : मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटनास उद्यापासून (बुधवार) परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही नियमावलीही जाहीर केली आहे. कोरोनामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे मागील सात महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनक नाराज होते.… Continue reading महाबळेश्वर पर्यटनास खुले; पण…

माझी खुर्ची समाजासोबत : संभाजीराजे

नवी मुंबई (प्रतिनिधी) : आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (बुधवारी) घेतली. नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. तिथे ते… Continue reading माझी खुर्ची समाजासोबत : संभाजीराजे

…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे. याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे… Continue reading …म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

error: Content is protected !!