व्यापाऱ्यांनी फुलांचे उधळण करत केले स्वागत पंढरीतील व्यापारी व नागरिकांच्या आशा पल्लवीत पंढरपूर (प्रतिनिधी) : भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचे आज सकाळी पंढरपूर येथे आगमन झाले. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यांचा मंदिर समितीचे कार्यकारी संचालक तुषार ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी… Continue reading भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांचे पंढरीत स्वागत