काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…

मुंबई (प्रतिनिधी) :  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना दिल्लीमधल्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  तर सोनिया गांधी यांची प्रकृती दुसऱ्यांदा बिघडल्याची माहिती मिळाली आहे. याआधी त्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. आता प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. … Continue reading काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…

छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी…

मुंबई (प्रतिनिधी) :  छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला आहे. शिवरायांचा गनिमी कावा वापरुन छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे. तर काही वेळात हे बॅनर काढल्यात आले. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचे मोठे पडसाद उमटू लागले आहेत. पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव… Continue reading छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी…

महाराष्ट्राचा जनाधार भाजपाच्या बाजूने : नाथाजी पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाताखील खा. धनंजय महाडिक, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे यांचा विजय झाला. त्यामुळे महाराष्ट्राचा जनाधार भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाल्याचे प्रतिपादन संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केले. ते गारगोटमध्ये बोलत होते. यावेळी नाथाजी पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने… Continue reading महाराष्ट्राचा जनाधार भाजपाच्या बाजूने : नाथाजी पाटील

खा. धनंजय महाडिक यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या दिमाखदार विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे उद्या रविवारी दुपारी ४ वाजता कोल्हापूर येथे दाखल होत आहेत. भाजपच्या वतीने या दोन्ही नेत्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. निवडणुकीतील या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये… Continue reading खा. धनंजय महाडिक यांचे उद्या कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

उद्धव ठाकरे यांनी स्वतःपक्ष चालवावा : बाळा नांदगावकर

तुळजापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांना मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.  तसेच नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका देखील केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले त्यावेळी… Continue reading उद्धव ठाकरे यांनी स्वतःपक्ष चालवावा : बाळा नांदगावकर

चंद्रकांतदादा यांनी उघड केले विजयाचे गुपित

मुंबई (प्रतिनिधी) :  भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विजयाचे गुपित उघडे करतानाच याचे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना मोकळेपणाने सांगून टाकले. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाजपने धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेसाठी उभे केल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती; मात्र दुसऱ्या फेरीत… Continue reading चंद्रकांतदादा यांनी उघड केले विजयाचे गुपित

अपक्ष आमदारांकडून दगा फटका : शरद पवार

पुणे, मुंबई (प्रतिनिधी) : ‘मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. आपल्यासाठी हा निकाल अनपेक्षित नव्हता. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली. असेही शरद… Continue reading अपक्ष आमदारांकडून दगा फटका : शरद पवार

शिवसेनेच्या पराभवाबद्दल छत्रपती संभाजीराजे यांचे लक्षवेधी ट्विट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा केला होता. मात्र, शिवसेना आणि संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारत शिवसेनेचा उमेदवार उभा केला. मात्र, आज लागलेल्या निकालात शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांवर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी एक लक्षवेधी ट्विट केले. तर… Continue reading शिवसेनेच्या पराभवाबद्दल छत्रपती संभाजीराजे यांचे लक्षवेधी ट्विट…

महाराष्ट्रातील मतमोजणी रखडली

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण होऊन साडेतीन तासांहून अधिक काळ उलटला तरीही अद्याप मतमोजणी सुरु झालेली नाही. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांचे मतदान रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे मतमोजणी रखडली आहे. मतमोजणी केव्हा सुरु होईल, याबाबत काहीच सांगता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मविआने देखील… Continue reading महाराष्ट्रातील मतमोजणी रखडली

राज्यसभेसाठी २८५ आमदारांचे मतदान पूर्ण, संजय पवार यांच्या विजयाचा दावा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आतापर्यंत २८५ आमदारांनी मतदान केले आहे. त्यामुळे आतापर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. मतमोजणी ५ वाजल्यापासून सुरू होणार आहे.  सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या कोल्हापुरातील दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. मतदान प्रक्रियेनंतर महाविकास आघाडीने संजय पवार यांना ४१ मते मिळतील व ते… Continue reading राज्यसभेसाठी २८५ आमदारांचे मतदान पूर्ण, संजय पवार यांच्या विजयाचा दावा

error: Content is protected !!