…मग उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये : वारकरी संप्रदाय

पंढरपूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच सार्वजनिक आणि धार्मिक सणांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यदांच्या वर्षातील सर्व धार्मिक सण, वारी रद्द करण्यात आले आहेत. त्याचमुळे कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने मनाई केली आहे. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री मात्र कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात? हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी… Continue reading …मग उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये : वारकरी संप्रदाय

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..

वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘दख्खनचा राजा  जोतिबा’ ही मालिका तिच्या कथानकामुळे वादात सापडली आहे. या मालिकेमधील कथा ही मूळ केदार विजय ग्रंथाला अनुसरून नाही, तसेच यामधील भाषा, वेशभूषा देखील मालिकेला साजेशी दिसून येत नाही, असे पुजारी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर, वाडीरत्नागिरी… Continue reading ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..

सरदार पाटील यांची युवा वारकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी निवड

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथे वारकरी संप्रदायातील ह.भ.प. सरदार पाटील यांची युवा वारकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ह. भ. प. धनाजी पाटील महाराज यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी  माजी सरपंच व ह. भ.प. वसंतराव  पाटील, प्रकाश पाटील, ह. भ.प. संजय  पाटील, पांडुरंग पाटील, युवराज पाटील, केशव पाटील, योगेश… Continue reading सरदार पाटील यांची युवा वारकरी संघटना करवीर तालुकाध्यक्षपदी निवड

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली ! : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडण्याची मागणी वारंवार सर्वधर्मीय संघटनांसह अनेक राजकीय पक्षांकडून होत होती. याला अखेर यश आले असून दिवाळी पाडव्यापासून अर्थात दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) दिवाळीच्या पहिल्या दिवशीच केली. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ ची इच्छा समजा, असं… Continue reading सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली ! : मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिवाळी २०२० : ‘यावेळी’ करा लक्ष्मीपूजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबर (शनिवार) लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी धनलक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात.  लक्ष्मीपूजनच्या दिवशी… Continue reading दिवाळी २०२० : ‘यावेळी’ करा लक्ष्मीपूजन…

लवकरच ‘मणिकर्णिका कुंड’ मूळ स्वरूपात… : महेश जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंड आणि रामाच्या पाराचे काम प्रगतीपथावर असून लवकरच भाविकांना हे कुंड मूळ स्वरूपात पहायला मिळेल, अशी ग्वाही आज (सोमवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. महेश जाधव व मणिकर्णिका समितीचे सदस्य यांच्यामध्ये आज गरुड मंडप येथे आढावा बैठक झाली. जाधव म्हणाले की, मंदिरातील रामाच्या… Continue reading लवकरच ‘मणिकर्णिका कुंड’ मूळ स्वरूपात… : महेश जाधव

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२५ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची आजची (२५ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

हॉटेल वाडा उद्यापासून कोल्हापूरकरांच्या सेवेत (व्हिडिओ)

नॉनव्हेजमध्ये एकापेक्षा एक सरस डिश घेऊन येणाऱ्या ‘हॉटेल वाडा’चे उद्या (२६ ऑक्टोबर) भव्य उद्घाटन होत आहे. काय आहे इथे विशेष, पहा व्हिडीओ…  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग १० (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील नववी दुर्गा ‘गजेंद्र रूपातील’ श्रीलक्ष्मी देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२५ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (२५ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

error: Content is protected !!