कोल्हापूर-सांगली रोडवर २ लाख २५ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) सांगली रोडवर हॉटेल शिवतारा जवळ आज (गुरुवार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने सापळा लावून ५ लाख ७५ हजारांचे गोवा बनावट मद्य वाहनासह जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनिष गंगाराम विश्नोई (वय २१, रा. गुल्हे, कोबेरी, ता. शेवडा, जि. बारनेर राजस्थान) आणि लालसिंग वचनसिंह राजपूत (वय… Continue reading कोल्हापूर-सांगली रोडवर २ लाख २५ हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त…

जिल्हा बँकेकडून ठरावधारकांची यादी सहकार विभागाला सादर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बँके व्यवस्थापनाकडून  सभासद संस्थांच्या ठरावधारकांच्या  कच्च्या यादीची पडताळणी पूर्ण झाली आहे. ही कच्ची यादी सहकार  विभागाकडे सादर केली आहे. सहकार विभागाकडून याची पडताळणी करून अंतिम यादी ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचे पडघम वाजले… Continue reading जिल्हा बँकेकडून ठरावधारकांची यादी सहकार विभागाला सादर

मुंबई येथे ‘गोकुळ’ची पॅकिंगसाठी जागा खरेदी

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) मुंबईत  वाशी शाखेच्‍या शेजारील ६ लाख क्षमतेच्‍या नवीन जागेत नवीन पॅकिंग सेंटर व स्‍टोअरेज उभारणार आहे. त्यासाठी या जागेचा खरेदी दस्तावेज व भूमिपूजन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले यांच्या उपस्थितीत आज (गुरूवार) वाशी येथे… Continue reading मुंबई येथे ‘गोकुळ’ची पॅकिंगसाठी जागा खरेदी

कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १४९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – २४, आजरा – ३, भुदरगड – ०, चंदगड – ०, गडहिंग्लज – ०, गगनबावडा – ०, हातकणंगले – २२, कागल – १, … Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

डेंग्यूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : उज्ज्वल संघटनेची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये डेंग्यूचा हॉटस्पॉट तयार झालेला आहे. पाडळकर वसाहतीमधील संभाजीनगर (कामगार चाळ), शिवाजी पेठ (कामगार चाळ), जरगनगर, रामानंदनगर आदी  ठिकाणी प्रत्येक घरात एक रुग्ण सापडत आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यू, चिकन गुनिया सारख्या रोगांना सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या रोगांचा प्रादुर्भाव… Continue reading डेंग्यूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात : उज्ज्वल संघटनेची मागणी

पॅव्हेलियन मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावड्यातील मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कसबा बावड्यातील ‘पॅव्हेलियन मैदान’ हक्काचे मैदान आहे. त्यामुळे मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, असे प्रतिपादन आ. ऋतुराज पाटील यांनी आज (गुरूवार) येथे केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या ७८ लाखाच्या निधीतून फ्लड लाईट पोल उभारणीसाठी पायाभरणी करण्यात आली. यावेळी… Continue reading पॅव्हेलियन मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत : आ. ऋतुराज पाटील

फार्मासिस्टचे कार्य नेहमीच कौतुकास्पद : आ. विनय कोरे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फार्मासिस्ट आपल्या सेवेच्या माध्यमातून कायमच समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असतात. कोरोनाच्या काळात कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून झालेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी योग्यवेळी औषधांची उपलब्धता केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचल्याचे वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समाजाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. तसेच वारणा सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटर… Continue reading फार्मासिस्टचे कार्य नेहमीच कौतुकास्पद : आ. विनय कोरे

शनिवार पेठेतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राला वही देऊन येतो, असे सांगून बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सायकलवरून घरातून बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. त्यामुळे मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद आई अर्चना विश्वास कवठेकर यांनी आज (गुरूवार) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अनिवरद विश्वास कवठेकर ( वय १५,  रा. सरदार गल्ली, शनिवार पेठ) असे बेपत्ता झालेल्या… Continue reading शनिवार पेठेतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

काबूल विमानतळावर अफगाण नागरीक भूकमारीने त्रस्त…

काबूल (वृत्तसंस्था) :  तालिबानपासून वाचण्यासाठी काबुल विमानतळाबाहेर शेकडो अफगाणिस्तान नागरिक देश सोडण्याची वाट पाहत आहेत. मात्र, इथे पोहलचलेले हे लोक उपासमारीने त्रस्त झाले आहेत. विमानतळाबाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त किंमतीत विकल्या जात आहेत. तर दुकानदार अफगाणिस्तानमधील चलनाऐवजी डॉलरची मागणी करीत आहेत. अमेरिका आणि ब्रिटीश सैनिक अफगाणान नागरीकांना मदत करीत असले तरी त्यांना प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि… Continue reading काबूल विमानतळावर अफगाण नागरीक भूकमारीने त्रस्त…

कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघते : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघून ठरवते की उत्पादन खर्च पाहून हे अगोदर स्पष्ट करावे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते कृषी मूल्य आयोगाने आज (बुधवार) एफआरपीमध्ये ५० रूपयांची वाढ केल्यावर ते बोलत होते.   राजू शेट्टी म्हणाले… Continue reading कृषीमूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघते : राजू शेट्टी

error: Content is protected !!