उद्यापासून बोरपाडळे गावात सहा दिवसांचा लॉकडाऊन…

बोरपाडळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे उद्या (बुधवार) पासून सहा दिवसांचा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. यामध्ये दूधसंस्था, शेतीच्या बियाणांची दुकाने, औषधांची दुकाने सुरू राहणार असल्याची माहिती सरपंच शरद जाधव यांनी दिली. बोरपाडळे गावात आजअखेर ७३ कोरोना रुग्ण… Continue reading उद्यापासून बोरपाडळे गावात सहा दिवसांचा लॉकडाऊन…

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट : १,५६८ जणांना डिस्चार्ज…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (सोमवार) काहीशी घट झाली आहे. चोवीस तासात एकूण १,१८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज १,५६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ३४०, आजरा- ४२, भुदरगड- ३३, चंदगड- १५, गडहिंग्लज- २१, गगनबावडा- ६, हातकणंगले-१२६, कागल-… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट : १,५६८ जणांना डिस्चार्ज…

कोल्हापुरची कोरोना परिस्थिती सुधारण्याकरिता प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत : राजेश क्षीरसागर  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना स्थिती सुधारत असताना कोल्हापुरात आजही रोजची कोरोना रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे तर म्युकर मायक्रोसीस रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोल्हापूरचा मृत्यूचा रेट चिंताजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाला योग्य निर्देश देण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादावेळी बोलत… Continue reading कोल्हापुरची कोरोना परिस्थिती सुधारण्याकरिता प्रशासनाला योग्य निर्देश द्यावेत : राजेश क्षीरसागर  

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,५८६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) १,५७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजअखेर १२,५५१ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा कोव्हिड सेंटरला वाफेची मशीन प्रदान…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम सेवा संस्थेच्या सभागृहात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरसाठी १५० वाफेची मशीन देण्यात आली. यावेळी तेजस पाटील यांनी, या केंद्रामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या पण घरी अलगीकरणाची सोय नसणाऱ्या कोरोना रुग्णांची चांगली सोय होईल. त्यामुळे त्यांचे कुटूंबही सुरक्षीत राहील असेही तेजस पाटील… Continue reading तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा कोव्हिड सेंटरला वाफेची मशीन प्रदान…

कोल्हापुरात सशुल्क कोव्हिड लसीकरण कॅम्पला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अठरा वर्षावरील नागरिकांना लस घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलच्या सहकार्याने सशुल्क कोव्हिड लसीकरण कॅम्प घेण्यात आला. धैर्यप्रसाद मंगल कार्यालय येथे आयोजित या कॅम्पमध्ये ४०० हून अधिक जणांनी लस घेतली. छ. मालोजीराजे यांच्या हस्ते आणि आ. जयंत आसगांवकर,नरेश चंदवाणी, ऋतुराज इंगळे, अमर गांधी, तेज घाटगे,… Continue reading कोल्हापुरात सशुल्क कोव्हिड लसीकरण कॅम्पला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत आहे.  सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. यावेळी राजेश… Continue reading ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान…

जिल्ह्यात चोवीस तासांत १५७७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्बंध लागू असूनही कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस तासांत एकूण १५७७ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) १४६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४२९, आजरा-७९, भुदरगड-५०, चंदगड-३५, गडहिंग्लज-३०, गगनबावडा-५, हातकणंगले-१५४, कागल-५२,  करवीर-३७१, पन्हाळा-९०,… Continue reading जिल्ह्यात चोवीस तासांत १५७७ जणांना कोरोनाची लागण…

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये अद्ययावत करा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये वैद्यकीय उपकरणे, साहित्य व औषधांचा पुरवठा करून अद्ययावत करावीत अशी मागणी आ. चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आ. जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, हे अधोरेखीत… Continue reading राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये अद्ययावत करा : आ. चंद्रकांत जाधव

भुदरगड तालुक्यात दोन दिवसांत ५० हून अधिक कोरोना रुग्ण…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज (शनिवार) ३६ तर काल तारखेला २१ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसात ५७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, नागरिकांनी विनाकारण फिरू नये, घरीच थांबावे, असे आवाहन तालुक्याचे वैद्यकिय अधिकारी सचिन यत्ऩाळकर यांनी केले आहे. आज गारगोटी शहरात ११ नवे कोरोना रुग्ण आढळले… Continue reading भुदरगड तालुक्यात दोन दिवसांत ५० हून अधिक कोरोना रुग्ण…

error: Content is protected !!