विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सवासोबत अनेक सण आहेत. या सणांच्या काळामध्ये बँका बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काही काम करायची असतील तर ग्राहकाला बँका कोणत्या दिवशी बंद असणार आहेत हे जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर २०२२ मधील बँकेच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्यांची यादी… Continue reading विविध सणांमुळे सप्टेंबमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार

शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

मुंबई : आजचा दिवस शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. सेन्सेक आज शेअर बाजारात ८७२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही २६८ अंकांनी घसरला. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेड त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा… Continue reading शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटींचा चुराडा

‘गोकुळ’ची प्रगती उत्पादकाच्या उत्कर्षाला चालना देणारी : विखे -पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी त्यांचे गोकुळ परिवारामार्फत वारणानगर येथे स्वागत केले. यावेळी आमदार विनय कोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हिणाले, ‘गोकुळ’ ही संस्था सहकारातील दुग्धा व्यवसायामध्ये शिखर संस्था असून,… Continue reading ‘गोकुळ’ची प्रगती उत्पादकाच्या उत्कर्षाला चालना देणारी : विखे -पाटील

केडीसीसी बँकेत १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. बँकेच्या १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती झाल्याचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समिती बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेशांचे वाटप झाले. या अधिकाऱ्यांमध्ये शेती कर्ज विभागाचे चंद्रकांत रावण, गिरीश पाटील, रवी शिंगे, शिवाजी आडनाईक. व्यक्तिगत कर्ज विभागाचे सुनील लाड, अकाउंट्स बँकिंगचे… Continue reading केडीसीसी बँकेत १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती

शिंदे कॉलेजमध्ये नवउद्योजकांसाठी २२ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन कार्यक्रम

साळवण (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ गगनबावडा तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने शिंदे महाविद्यालय, तिसंगी येथे सोमवार, दि. २२ ऑगस्ट रोजी उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत होणार… Continue reading शिंदे कॉलेजमध्ये नवउद्योजकांसाठी २२ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन कार्यक्रम

सेन्सेक्सने ओलांडला ६० हजार अंकांचा टप्पा

मुंबई : शेअर बाजारात आजही खरेदीचा उत्साह दिसत असून, सेन्सेक्स निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात आजही चांगली तेजी असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स  ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक ९५.८४ अंकांनी वधारत ५९,९३८.०५  अंकांवर खुला… Continue reading सेन्सेक्सने ओलांडला ६० हजार अंकांचा टप्पा

व्यंकटेश सूतगिरणीच्या चेअरमनपदी अशोक स्वामी

हुपरी (प्रतिनिधी) : श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणी इचलकरंजी साईट हुपरी-यळगूड या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळ सहकारी संस्थेचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रेमदास राठोड होते. सभेमध्ये गिरणीच्या चेअरमनपदी अशोक मल्लय्या स्वामी, तर व्हा. चेअरमनपदी नानासो फक्कड गाठ यांची निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी प्रेमदास राठोड यांच्या हस्ते… Continue reading व्यंकटेश सूतगिरणीच्या चेअरमनपदी अशोक स्वामी

गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी रामदास कोकितकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी पाटबंधारे विभागाचे रामदास कृष्णा कोकितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. अध्यक्ष तिवले यांनी कोकितकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. नूतन तज्ज्ञ संचालक कोकितकर यांचा बँकेचे संचालक रवींद्र पंदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक बांदिवडेकर यांनी… Continue reading गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी रामदास कोकितकर

शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेच्या कर्जमर्यादेत वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेने १०६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सभासदांची मागणी विचारात घेऊन संचालक मंडळाने नुकताच कर्जमर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकत्रित कर्जमर्यादा रु. १८ लाख इतकी करण्यात आली असून, आकस्मिक कर्जमर्यादा रु. १.५० लाख इतकी करण्यात आली आहे. बँकेमार्फत ‘राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव’ योजना सुरु… Continue reading शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् बँकेच्या कर्जमर्यादेत वाढ

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बॅंका बंद राहणार

मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिना सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बॅंकेचे व इतर महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करतात. बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात कामाच्या दिवसांपेक्षा सुट्ट्याच जास्त आहेत. त्यामुळे खातेधारकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. या यादीनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये १३… Continue reading ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बॅंका बंद राहणार

error: Content is protected !!