ग्रामीण संस्कृतीचं काय?

कोल्हापुरी ठसका (भाग दोन) कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : पुणे, कराड आदी शहरांची हद्दवाढ झाली म्हणून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायलाच हवी का? असा काही नियम आहे का? हद्दवाढीनंतर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणार, याचा काही विचार करायला नको का? संस्कृतीवर घाला कोल्हापूर शहराची आणि ग्रामीण भागाची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. हा जिल्हा कृषी प्रधान… Continue reading ग्रामीण संस्कृतीचं काय?

कोल्हापुरी महाभारत

कोल्हापुरी ठसका… कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : अलीकडे देशाच्या, राज्याचा आणि जिल्ह्याच्याही राजकारणात फार मोठे बदल झाले आहेत. बदल अपरिहार्य असतो; मात्र तो सकारात्मक असेल, तर स्वीकाराहार्य असतो; पण नकारात्मक असेल, तर त्याचा निषेध होतो. जिल्ह्याच्या राजकारणात बदल निश्चितच झाला. राजकारण बदलले आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात ‘महाभारत’ घडणार असं बोललं जातं आहे. सध्या जे घडते आहे.… Continue reading कोल्हापुरी महाभारत

स्वातंत्र्य आणि आपण..! : ‘लाईव्ह मराठी’ विशेष

कोल्हापूर (श्रीधर कुलकर्णी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाने अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. अनेक  प्रगतीची शिखरे गाठली असली तरी स्वातंत्र्याने काय कमावले आणि काय गमावले याचा आढावा घेताना बऱ्याच गोष्टींचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा केवळ अन् केवळ भारतीयच आहे. ही खूणगाठ प्रत्येकाने बांधून घेतली पाहिजे, कारण हा… Continue reading स्वातंत्र्य आणि आपण..! : ‘लाईव्ह मराठी’ विशेष

मंडलिकांच्या भूमिकेमुळे मुश्रीफांचे टेन्शन वाढले..!

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) :  खासदार संजय मंडलिक यांनी शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होतील, याच्यापेक्षा कागलच्या राजकारणामध्ये मात्र वेगळाच रंग येणार आहे. आगामी काळात खा. मंडलिक गटाला समरजितसिंह राजे गटाशी संधान बांधावे लागेल असे चित्र असल्यामुळे विद्यमान आमदार आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही टेन्शन… Continue reading मंडलिकांच्या भूमिकेमुळे मुश्रीफांचे टेन्शन वाढले..!

चंद्रदीप नरकेही शिंदे गटात ?

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारणही तसेच आहे. खा. संजय मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेमध्ये नरके यांचाही हात असल्याची कबुली ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून कोल्हापूर… Continue reading चंद्रदीप नरकेही शिंदे गटात ?

कोल्हापूरचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे गटाकडे जाणार ?

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये काही खासदार जाणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यामध्ये आता कोल्हापूरमधील दोन्ही खासदारही चर्चेचा विषय ठरले आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तशा घडामोडीही घडत असल्याचे समोर येत आहे. यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होऊन ‘तो’ जाहीर होण्याची शक्यता आहे. आज निपाणी येथील… Continue reading कोल्हापूरचे दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे गटाकडे जाणार ?

राज्यसभेचा घोडेबाजार आणि महाडिकांचा संघर्ष..

कोल्हापूर(प्रतिनिधी)  : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत घोडेबाजाराची चर्चा रंगू लागली असतानाच सत्ताधारी महाविकास आघाडी अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे दिसून येत आहे. खुद्द शिवसेनेतील लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्प्ष्ट होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या नाराजीचा फायदा कोणाला मिळतो किंवा कोण उठवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. नाराज सत्ताधारी लोकप्रतिनिधींना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप… Continue reading राज्यसभेचा घोडेबाजार आणि महाडिकांचा संघर्ष..

गुजरीतून कारागिर, मुर्तीकार गायब : सराफांची मात्र आळमिळी गुपचिळी

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : सर्वांनाच परिचित असलेल्या सराफ बाजारातून म्हणजेच आपल्या गुजरीतून एक बंगाली कारागीर आणि एक चांदी मूर्तिकार असे दोघे जण गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे गुजरीतील सराफ व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. खळबळ उडाली असली तरी याप्रकरणाबद्दल अडचणीत आलेल्या सराफांनी आळी मिळी, गुपचिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांपर्यंत हे प्रकरण अद्यापपर्यंत पोहचलेच… Continue reading गुजरीतून कारागिर, मुर्तीकार गायब : सराफांची मात्र आळमिळी गुपचिळी

‘लाईव्ह मराठी’च्या दणक्यानंतर वन विभागात जोरदार खळबळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (मंगळवार) ‘लाईव्ह मराठी’ने एका विधवा वन मजुराच्या तक्रार अर्जाची बातमी प्रसारित केली होती. यामुळे वन विभागासह कोल्हापुरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी खुलासा करण्यासाठी ‘लाईव्ह मराठी’ने कोल्हापूर उपवनसंरक्षक रावसाहेब काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर चक्क मुलाखत देणार नसल्याचे सांगितले. तर रावसाहेब काळे यांनी, या… Continue reading ‘लाईव्ह मराठी’च्या दणक्यानंतर वन विभागात जोरदार खळबळ…

आमदार चंद्रकांत जाधव यांची ‘लक्षवेधी’ जनहितार्थ केलेली कामे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार म्हणून कारकीर्द करत असताना चंद्रकांत जाधव यांनी अत्यंत कमी वेळेत लक्षवेधी कामे केली. त्यामुळेच ते जनमाणसात लोकप्रिय झालेत. त्यांनी केलेली लक्षवेधी काम अशी आहेत. थेट पाईपलाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा. कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीसाठी १७८ कोटींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी, राजर्षी शाहू जन्मस्थळाला  राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा.… Continue reading आमदार चंद्रकांत जाधव यांची ‘लक्षवेधी’ जनहितार्थ केलेली कामे…

error: Content is protected !!