अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला फोटो पोझ लागली महागात…

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर ट्रोल केले जाते. असाच किस्सा बॉलिवूड आणि टॉलिवूडची अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या बाबतीत घडला आहे. तिला स्टायलीश होणं अडचणीचं ठरलं आहे.   रकुल प्रीत सिंग ही महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रकुल या सिनेमाबद्दल खूप उत्सुक… Continue reading अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला फोटो पोझ लागली महागात…

सायकल रॅली म्हणजे काँग्रेसचा मीडिया इव्हेंट : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढली. या रॅलीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. ही रॅली म्हणजे काँग्रेसचा मीडिया इव्हेंट आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.   फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये कर लावला आहे.… Continue reading सायकल रॅली म्हणजे काँग्रेसचा मीडिया इव्हेंट : देवेंद्र फडणवीस

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम

पन्हाळा (प्रतिनिधी) : राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने महिन्यातील प्रत्येक दुसर्‍या अथवा चौथ्या रविवारी गड संवर्धनाचे काम करण्यात येते. पन्हाळा गडावर परिवाराच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून दीड टन कचरा गोळा केला. या मोहिमेत १७५ जणांनी सहभाग घेतला. परिवारातर्फे ४० वी मोहीम प्लॅस्टिकमुक्त पन्हाळगड या संकल्पनेवर रविवारी पार पाडली. या मोहिमेंतर्गत साधारण २ ते ३… Continue reading राजा शिवछत्रपती परिवारातर्फे पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेस आमदारांची सायकल रॅली (व्हिडिओ)

मुंबई (प्रतिनिधी) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईत आज (सोमवार) सायकल रॅली काढली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीत काँग्रेसचे मंत्री व आमदारांनी सहभाग घेतला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आमगार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारही सहभागी झाले होते.   काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशनाला… Continue reading इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईत काँग्रेस आमदारांची सायकल रॅली (व्हिडिओ)

अवजड वाहनांमुळे दोडामार्ग घाट वाहतुकीसाठी धोकादायक

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड – गोवा मार्गावरील तिलारीजवळील दोडामार्ग घाटात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करून या घाटात अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी प्रवाशांतून आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.    चंदगडवरून गोव्याला जाणारा अतिशय जवळचा मार्ग म्हणून दोडामार्ग घाट ओळखला जातो. यामार्गावरून… Continue reading अवजड वाहनांमुळे दोडामार्ग घाट वाहतुकीसाठी धोकादायक

काँग्रेस, भाजप आमदारांच्या एकमेकांविरोधात घोषणाबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस आमदारांनी सायकल रॅली काढून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. तर भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून (सोमवार) सुरुवात झाली . त्याआधी  सभागगृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी काँग्रेस आमदारांनी मोदी सरकाविरोधात घोषणा दिल्या. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस नेत्यांकडून इंधन… Continue reading काँग्रेस, भाजप आमदारांच्या एकमेकांविरोधात घोषणाबाजी

इचलकरंजी येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

इचलकरंजी  (प्रतिनिधी) : येथील पंचगंगा नदी घाटावरील महादेव मंदिराजवळील  झाडाला एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (सोमवार) पहाटे उघडकीस आला आहे.  महादेव संजय बिचकर ( वय ३३,  मूळ रा.निपाणी,  सध्या रा. इचलकरंजी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नांव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.   मिळालेल्या माहितीनुसार, हा इसम यापूर्वी डेक्कन मिलमध्ये नोकरी… Continue reading इचलकरंजी येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

error: Content is protected !!