कोल्हापूर (प्रतिनिधी) : 2019 च्या महापुरामध्ये अशीच परिस्थिती आमच्या गावची होती अनेक घरे पडली, जनावरे वाहून गेली, शेती गेली अक्षरशःतो प्रसंग आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि त्यावेळी आम्हाला उभे राहण्या साठी महाराष्ट्रामधून अशीच मदत आली त्याची जाणीव म्हणून आज आम्ही ही मदत करत आहोत

आम्ही चिखली कर ह्या माध्यमातून ही मदत आम्हला गावातील माहीला असतील दूध संस्था, सहकारी संस्था, तरुण मंडळे ह्यांनी लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील यांचे कडे सुपूर्द केली घरात लागणाऱ्या 25 वस्तूंचे किट, जनावरांना चारा, अशा प्रकारे सोलापूर, मोहोळ तालुक्यातील मुंडे गावात ही मदत दिली.