कोल्हापूर (प्रतिनिधी) : १५ ऑक्टोबर रोजी शिव वाहतूक सेना जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नवीन पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर संघटिका रीमा देशपांडे, शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वरूप मांगले, राजू यादव, आप्पा पुणेकर,संजय भोकरे,अतुल साळोखे, किरण हांडे, संदीप यादव, रोहित शिंदे, सागर साळोखे, विकी मोहिते, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, विकास बुरबुशे, विनोद खोत,राहुल माळी, सुनील जोशी, सरदार तिप्पे, रुपेश रोडे,गोविंद वाघमारे, विकी काटकर तसेच शिवसैनिक व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 95