कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ पंचायत समितीचे आज आरक्षण जाहीर झाले.

यामध्ये… दानोळी – सर्वसाधारण महिला, कोथळी – अनुसुचित जाती महिला, उदगाव – सर्वसाधारण महिला, अर्जुनवाड – ना. मा. प्रवर्ग महिला, गणेशवाडी – सर्वसाधारण महिला, आलास – सर्वसाधारण, नांदणी – ना.मा.प्रवर्ग महिला, चिपरी – सर्वसाधारण, यड्राव – सर्वसाधारण,
अब्दुललाट – अनुसुचित जाती, शिरढोण – सर्वसाधारण महिला, अकिवाट : ना.मा. प्रवर्ग पुरूष आणि टाकळी – सर्वसाधारण, असे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे.