सर्वच शेतकरी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना भडकविण्याचा करूनही आजचा भारत बंद ‘फेल’ झाल्याचा दावा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.