कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २२३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १४२, आजरा – १, भुदरगड – ५, चंदगड – १, गडहिंग्लज – ४, गगनबावडा – १, हातकणंगले – ८, कागल – ०,  करवीर – १६, पन्हाळा – ४, राधानगरी – ५, शाहूवाडी – ४, शिरोळ – ३,  इचलकरंजी – १६,  नगरपरिषद क्षेत्र –  ८,  इतर जिल्हा व राज्यातील –  अशा ६ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण२, ०७, ७७३

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या२, ०१, ८२

मृतांची संख्या५, ८००

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ७९१