कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरातील गांधीनगर येथे ८ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले बापू ,उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट,तालुकाप्रमुख राजू यादव,उपतालुकाप्रमुख शांताराम पाटील, उंचगावचे माजी डेप्युटी सरपंच विराग करी,ग्राहक सेना तालुकाप्रमुख जितू कुबडे, सांगवडे विभाग प्रमुख महादेव कोजगे, गांधीनगर विभागप्रमुख विनोद रोहीडा, गांधीनगर विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, नुतन शाखा प्रमुख कृष्णात हेगडे, उपशाखा प्रमुख सचिन माने, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलावडे, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धिग, दिपक पोपटानी अंकल, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षय परीट, उपशहर प्रमुख राजेंद्र पाटील, उपशहर प्रमुख सागर साळोखे, शिवसैनिक आबा जाधव, प्रमोद शिंदे, शैलेश पवार , बंडा पाटील, संजय काळुगडे, सुनील परभणी, दीपक प्रेमवाला, वसंत पाटील, दीपक कामरा, युवासेना करवीर तालुका सचिव सचिन नागटिळक, अजित पाटील, शिवाजी लोहार तसेच रिक्षा सेना व वाहतूक सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.