कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २२४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात १ चा मृत्यू झाला असून २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१४०, आजरा, भुदरगड, चंदगड – ०, गडहिंग्लज, गगनबावडा – ०, हातकणंगले – १७, कागल – २करवीर – १४, पन्हाळा – ५, राधानगरी – ०, शाहूवाडी, शिरोळ – ५, नगरपरिषद क्षेत्र१८  इतर जिल्हा व राज्यातील  अशा २२४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०८, १८२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, २६३

मृतांची संख्या, ८०१

उपचार सुरू असलेले रुग्ण –  १११८