कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र १३१, आजरा , भुदरगड , चंदगड – , गडहिंग्लज , गगनबावडा – , हातकणंगले – , कागल – करवीर – १३, पन्हाळा – , राधानगरी – , शाहूवाडी , शिरोळ – ,  नगरपरिषद क्षेत्र १९,  इतर जिल्हा व राज्यातील अशा १८५ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ०७, ९५८

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ०१, २३५

मृतांची संख्या, ८००

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ९२३