गणेश विसर्जनाचे धोकादायक नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध : अजित ठाणेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात काल (मंगळवार) घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या प्रतिबंधक योजनांच्या  नावाखाली प्रशासनाने सार्वजनिक नदी, रंकाळा, राजाराम, कोटीतीर्थ तलावा ठिकाणी विसर्जनास मनाई केली होती. तसेच महानगरपालिकेच्या कृत्रिम कुंडांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केले होते. परंतु, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी केलेली व्यवस्था कोरोना पसरविणारी आणि धार्मिक भावना अस्वस्थ करणारी ठरल्याची दिसते. त्यामुळे… Continue reading गणेश विसर्जनाचे धोकादायक नियोजन करणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध : अजित ठाणेकर

राजाराम कारखान्यातर्फे पूरबाधित सभासदांना क्रेडिटवर ऊस बियाणे : महादेवराव महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराने नदीकाठच्या संपूर्ण पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा नदीकाठच्या  सभासद शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच क्षेत्रात ऊसाची पूर्नलागण करण्यासाठी ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे… Continue reading राजाराम कारखान्यातर्फे पूरबाधित सभासदांना क्रेडिटवर ऊस बियाणे : महादेवराव महाडिक

टोप येथे मनसेतर्फे गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

टोप (प्रतिनिधी) :  टोप येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभव चौगले,  द्वितीय क्रमांक कृष्णात पाटील, तर तृतीय क्रमांक प्रतीक शिंदे यांनी पटकावला. विजेत्यांना शिल्ड, शाल व श्रीफळ देऊन मनसेचे उपतालुका अध्यक्ष वैभव भोसले,  सनी तेली,  सुरज चौगले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गणेशोत्सवात नवनवीन संकल्पना घेऊन गणेशभक्त बाप्पाच्या स्वागतासाठी तयार… Continue reading टोप येथे मनसेतर्फे गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

गगनबावडा तालुक्यात गणेशमूर्ती दान उपक्रमास प्रतिसाद

साळवण (प्रतिनिधी) :  पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सुस्थितीत ठेवण्यासाठी गगनबावडा तालुका प्रशासनाने मूर्ती व निर्माल्य दानचा उपक्रम राबवला. यास चांगला प्रतिसाद मिळाला. पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी ग्रामपंचायतींना केलेल्या आवाहनाला  प्रतिसाद देत  निर्माल्य नदीत न टाकता व गणेशमूर्तींचे विधिवत पूजन करून दान करण्यात आल्या. काही गावातील ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनास सहकार्य करत मूर्ती व निर्माल्य दान केले.… Continue reading गगनबावडा तालुक्यात गणेशमूर्ती दान उपक्रमास प्रतिसाद

हातकणंगले येथील शासकीय धान्य वाहतूक रामभरोसे

टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले येथील शासकीय धान्य गोदामातून संपूर्ण तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून खासगी ठेकेदाराकडून शासकीय धान्याची वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय बनला आहे. येथील शासकीय धान्य गोदामातून चंदुर गावातील धान्य दुकानाचे धान्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोत  (क्र. एमएच ०९ सी… Continue reading हातकणंगले येथील शासकीय धान्य वाहतूक रामभरोसे

कळे परिसरात साध्या पद्धतीने गौरी गणपतीचे विसर्जन

कळे (प्रतिनिधी)  : कळे परिसरात साध्या पद्धतीने व कोरोना नियमाचे पालन करत गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.  गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात  भक्तिमय वातावरणात व पारंपरिक वाद्याच्या गजरात गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गेल्या पाच दिवसापासून घरोघरी सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. प्रत्येक गावागावांमध्ये कोरोना दक्षता समितीने दिलेल्या वेळेनुसार व प्रभागानुसार… Continue reading कळे परिसरात साध्या पद्धतीने गौरी गणपतीचे विसर्जन

पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणपती बाप्या मोरया… गणेश गणेश मोरया… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…अशा जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला  मंगळवारी  भावपूर्ण निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पा मोरया,  पुढच्यावर्षी लवकर या,  अशी केलेली प्रार्थना बाप्पाने ऐकली असून पुढच्यावर्षी गणपती बाप्पाचे १० दिवस आधी म्हणजेच  बुधवार ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आगमन होणार… Continue reading पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार…

नेताजी तरूण मंडळ, शाश्वत प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन कुंडाला उस्फूर्त प्रतिसाद… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील नेताजी तरूण मंडळ आणि शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन कृत्रिम कुंडाची व्यवस्था शिवाजी पेठेतील वरुणतीर्थ वेश, नेताजी तरूण मंडळाच्या जवळ करण्यात आली होती. या उपक्रमाला भागातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी परिसरातील नागरीकांनी भक्तिभावाने गणपती विसर्जन कृत्रिम कुंडात केले. तसेच निर्माल्य बाजूला ठेवून ते महापालिका यंत्रणेकडे दिले गेले.… Continue reading नेताजी तरूण मंडळ, शाश्वत प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन कुंडाला उस्फूर्त प्रतिसाद… 

दिंडनेर्ली ग्रा.पं., संभाजी ब्रिगेडचा मुर्तीदानाचा स्त्युत्य उपक्रम…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली ग्रामपंचायत आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त उपक्रमाने गेली पाच वर्षे गणेश मुर्तिदान आणि निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावर्षीही या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडनेर्लीमध्ये ग्रामपंचायत आणि संभाजी ब्रिगेडतर्फे ग्रामस्थांना गौरी गणपतींचे दान करावे, असे आवाहन केले होते. याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी चार ठिकाणी ट्रॅक्टर… Continue reading दिंडनेर्ली ग्रा.पं., संभाजी ब्रिगेडचा मुर्तीदानाचा स्त्युत्य उपक्रम…

टोपमध्ये पर्यावरणपुरक मुर्तीदानाचा उपक्रम…

टोप (प्रतिनिधी) : टोप ग्रामपंचायतीतर्फे गावात ठिकठिकाणी पर्यावरणपुरक मुर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, हातकणंगले सभापती डॉ. प्रदिप पाटील, महिला बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांच्या हस्ते आरती करुन मुर्तीदानास सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपच्या ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक गौरी, गणपती विसर्जनाची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे.… Continue reading टोपमध्ये पर्यावरणपुरक मुर्तीदानाचा उपक्रम…

error: Content is protected !!