कोरोनाची दुसरी लाट..? ; राज्य सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवाळीनंतर मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागाने मुंबईसह राज्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.… Continue reading कोरोनाची दुसरी लाट..? ; राज्य सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

‘स्वाभिमानी’ही महापालिका निवडणूक लढविणार (व्हिडिओ)

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वाभिमानी पक्ष लढविणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, शहर संपर्क प्रमुख अजित पोवार यांनी केली.  

महाडिकांच्या बगलबच्च्यांनी जागा हडपल्या : रविकिरण इंगवलेंचा आरोप (व्हिडिओ)

महाडिकांसोबत असणाऱ्या इतर नेत्यांनी महापालिकेच्या जागा हडपल्याचा गंभीर आरोप शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे.  

भाजपचे नेते कोल्हापूरचे नवे भूखंड माफिया : रविकिरण इंगवले (व्हिडिओ)

भाजप नगरसेवक किरण नकाते यांनी भूखंड लाटण्याचा चालवलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  

डिजीटल पद्धतीने होणार काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया… Continue reading डिजीटल पद्धतीने होणार काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक

‘कराची स्वीट्स’; शिवसेनेची ‘ती’ भूमिका नव्हे : संजय राऊत   

मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे येथील  कराची स्वीट्स  आणि पाकिस्तान यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या दुकानाच्या नावात बदल करण्याच्या मागणीत काहीच तथ्य नाही. नावात बदल करण्याची मागणी करणे ही शिवसेनेची भूमिका नाही, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विट  करत  स्पष्ट केले आहे. शिवसेना कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्स या दुकानाचे नाव… Continue reading ‘कराची स्वीट्स’; शिवसेनेची ‘ती’ भूमिका नव्हे : संजय राऊत   

जि. प. निधीवरून कोण दिशाभूल करतंय ते हायकोर्टातच ठरेल : राजू मगदूम (व्हिडिओ)

जिल्हा परिषदेच्या प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगातील असमान निधी वाटपप्रकरणी आम्ही हायकोर्टात दाद मागितली असून कोण दिशाभूल करतंय हे हायकोर्टात ठरेल, असे राजू मगदूम यांनी स्पष्ट केले.  

कोणीही नाराज असू दे, मुख्यमंत्रीच प्रश्न सोडवतील : अनिल परब (व्हिडिओ)

निधी वाटपावरून महाविकास आघाडीत नाराजी असू शकते पण मुख्यमंत्रीच प्रश्न सोडवतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.  

पदवीधर निवडणुकीमुळे भाजप ‘चार्ज’

कोल्हापूर (समर्थ कशाळकर ): विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या कोल्हापूर भाजपला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात आलेली मरगळ झटकून भाजप कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपच्या गोटात नैराश्य पसरले होते. पाठोपाठ राज्यातील सत्तेपासून दूर राहावे लागल्यामुळेही थोडीशी अस्थिरता जाणवत होती.… Continue reading पदवीधर निवडणुकीमुळे भाजप ‘चार्ज’

मंत्र्यांकडूनच नियमांचा फज्जा ! (व्हिडिओ)

परिवहन मंत्री अनिल परब यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यांच्या ‘व्हिआयपी’ दर्शनाला करोना प्रतिबंधाचे नियम लागू आहेत की नाही, असा सवाल सर्वसामान्य जनतेतून होत आहे.  

error: Content is protected !!