दिल्ली : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार याला दिल्ली पोलिसांनी अटक केलीये . दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि विभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आलंय. आप खासदार मालीवाल यांचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अहवालात 2 छायाचित्रांसह… Continue reading केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक