सत्तारूढ आणि विरोधकांच्या गोंधळातच सर्वसामान्य उत्पादकांचे प्रश्न अनुत्तरीतच ? (व्हिडिओ)

गोकुळ शिरगाव येथील पशुखाद्य कारखाना परिसरातील सभा सत्तारूढ आणि विरोधकांच्या गोंधळात गुंडाळण्यात आल्यामुळे सर्वसामान्य उत्पादकांचे प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसून आले.  

आता जनतेच्या कोर्टात दाद मागणार : सदाशिव चरापले (व्हिडिओ)

‘गोकुळ’ची आजची सभा गुंडाळायची होती म्हणूनच सगळे मुद्दे मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत गोकुळ बचाव कृतिसमितीचे सदाशिव चरापले यांनी ‘आता जनतेच्या कोर्टातच दाद मागणार’ असे सांगितले.  

राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत का?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दुरवस्था करत आहात, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकार किल्लाबंदी… Continue reading राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेना नेत्याची टीका

मुंबई (प्रतिनिधी) : देशभर शेतकऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. बळीराजा आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद असायला हवी होती. मात्र मोदी सरकारने सामान्यांसाठी हे बजेट आणले नाही, तर हे बजेट उद्योगपतींसाठी आणले आहे, अशी जोरदार टीका शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केली. केंद्राने… Continue reading केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेना नेत्याची टीका

‘गोकुळ’च्या सभेत विरोधकांचा गोंधळ (व्हिडिओ)

गोकुळ शिरगाव येथील पशुखाद्य कारखाना परिसरातील सभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला.  

‘गोकुळ’च्या सभेत विरोधकांची धडक (व्हिडिओ)

गोकुळ शिरगाव येथे पशुखाद्य कारखाना परिसरात आयोजित सभेत विरोधक पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक शक्तीप्रदर्शनाने दाखल झाले.  

भाजपच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविणसिंह सावंत

गारगोटी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविणसिंह सावंत यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सावंत यांना निवडीचे पत्र दिले. तर या निवडीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. सावंत यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस, जीवन प्राधिकरणाचे संचालक  पद भूषविले आहे. चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. भाजपच्या… Continue reading भाजपच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविणसिंह सावंत

पालकमंत्र्यांनी ११ फेब्रुवारीला ट्रॅकचे उद्घाटन करावे अन्यथा..! : विलास गाताडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : तारदाळ येथील वाहन पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅकचे १० फेब्रुवारीपर्यंत परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि आ. प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात यावे. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी या ट्रॅकचे श्रीफळ वाढवून आ. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सामुदायिक उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अ‍ॅण्ड इंटीग्रेटेड… Continue reading पालकमंत्र्यांनी ११ फेब्रुवारीला ट्रॅकचे उद्घाटन करावे अन्यथा..! : विलास गाताडे

गोकुळ, जिल्हा बँकेसह तीन हजार संस्थांच्या निवडणूकांचा धुरळा..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ३१ मार्चनंतर निवडणूका घेण्याचा १६ जानेवारी २०२१ आदेश राज्य शासनाने आज (मंगळवार) रद्द केला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. यामुळे गोकुळ, जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. ज्या टप्प्यावर निवडणूका स्थगित झाल्या होत्या तेथून… Continue reading गोकुळ, जिल्हा बँकेसह तीन हजार संस्थांच्या निवडणूकांचा धुरळा..!

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे मार्च महिन्यात ही निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्याच्यावर आलेल्या हरकतीवर सध्या सुनावणी सुरू आहे. निवडणुकीचा पुढचा टप्पा म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात… Continue reading कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक मार्चमध्ये होणार…

error: Content is protected !!