राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राजेंद्रनगर येथील दुसऱ्याच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करुन एकाला डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. अरुण नारायण जगदने (वय ५९, रा. राजेंद्रनगर) असे या जखमीचे नाव आहे. या प्रकरणी विश्वनाथ उर्फ बिल्ल्या सौदागर कांबळे, शंकर नागटिळे, देवदास अविनाश सकट सर्व (रा. राजेंद्रनगर) या तिघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अरुण जगदने यांनी फिर्याद त्यांनी दिली… Continue reading राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…

पोलिसांचा धाक दाखवत लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला लुटले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमा टॉकीजजवळ लघुशंकेसाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा एका अनोळखी इसमाने माझा मित्र पोलीस आहे, असा धाक दाखवत त्याच्याकडून १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. याप्रकरणी सत्यजित शिवाजीराव मुळीक (वय ४८, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली) यांनी एका अनोळखी इसमा विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,… Continue reading पोलिसांचा धाक दाखवत लघुशंकेसाठी थांबलेल्या एकाला लुटले

बनावट सातबाराप्रकरणी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिळकतीचा बनावट ७/१२ उतारा काढून फसवणूक केल्याप्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन तिघाजणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महादेव जवाहिरे यांनी यशवंत गणपती भालकर (वय ८० ), मारुती गणपती भालकर (५४), उमाजी यशवंत भालकर (वय ४०) सर्व रा. आरकेनगर रोड पाचगाव या… Continue reading बनावट सातबाराप्रकरणी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

तब्बल ‘१८’ महिलांची हत्या करणाऱ्या विकृत मारेकऱ्याला अटक…

मुंबई (प्रतिनिधी) : हैदराबादमध्ये १८ महिलांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या ४५ वर्षीय सीरिअल किलरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलांची हत्या करण्याशिवाय इतर अनेक गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग होता असे पोलिसांनी सांगितलं आहे. त्याला अटक केल्यानंतर नुकतीच हत्या झालेल्या दोन महिलांच्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. या आरोपीने गेल्या २४ वर्षात तब्बल १८ महिलांची हत्या… Continue reading तब्बल ‘१८’ महिलांची हत्या करणाऱ्या विकृत मारेकऱ्याला अटक…

राजेंद्रनगर येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगर येथे राहत्या घरी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुनम अनिल चव्हाण  (वय २९, रा. राजेंद्रनगर)  यांनी फिर्याद दिली आहे.  त्यानुसार अनिल राजाराम चव्हाण (वय ३५, रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्रनगर येथे राहत्या घरी अनिल चव्हाण हे आत्महत्येचा प्रयत्न… Continue reading राजेंद्रनगर येथे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा

संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूरात राजकीय वैमनस्यातून झालेल्या संदीप मागाडे खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना आज (सोमवार) न्यायालयात हजर केले. यावेळी यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मागाडे खून प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरीत संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. २३ जानेवारी रोजी रात्रीच्या… Continue reading संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी…

चंदगड येथे दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

चंदगड (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून एकाला ताब्यात घेण्यात आले. उमेश गोविंद आवढण (रा. तुडये) याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पारगड रस्त्यावरील वाघोत्रे (ता. चंदगड) येथे आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने केली. याबाबतची अधिक माहिती… Continue reading चंदगड येथे दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

अकिवाट येथे दारूच्या नशेत सापाला दगडाने ठेचून मारणाऱ्यास अटक  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील माळभाग परिसरातून सर्पमित्राच्या हातून साप हिसकावून घेतला. त्यानंतर दारूच्या नशेत  सापाला दगडाने ठार मारून जमिनीवर आपटले. या प्रकरणी अभिजित चंदूरे या तरुणाला अटक केली आहे. ही घटना आज (सोमवार) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अकिवाट येथील माळभाग येथे सर्पमित्र श्रेयस धुमाळे व विश्वजित रजपूत यांनी अप्पु कोळी यांच्या घराच्या परिसरामधून… Continue reading अकिवाट येथे दारूच्या नशेत सापाला दगडाने ठेचून मारणाऱ्यास अटक  

कबनूर येथील संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना अटक…

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  कबनूर येथील संदीप सुरेश मागाडे याचा राजकीय वैमनस्यातूनच खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी कुणाल भिकाजी कांबळे याने फिर्याद दिली आहे. पोलीसांनी यावेळी, कुमार कांबळे, रवि कांबळे, रमजान सनदी, मुदस्सर… Continue reading कबनूर येथील संदीप मागाडे खून प्रकरणी पाच जणांना अटक…

गवशी येथे निवडणूकीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण…

कळे (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील गवशी येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एका तरुणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना आज (रविवार) घडली आहे. डोक्यात काठीचा वर्मी घाव बसल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसात उशीरापर्यत गुन्हा नोंद झाला नव्हता. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत… Continue reading गवशी येथे निवडणूकीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण…

error: Content is protected !!