गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (प्रतिनिधी) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला आज (सोमवार) दिले आहेत. तसेच ही चौकशी १५ दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका… Continue reading गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाला दोन वर्षांची सक्तमजुरी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकतर्फी प्रेमातून एका युवकाने २०१८ पासून वारंवार पिडीतेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याने पिडीतीने १४ फेब्रुवारी २०१९ रोजी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी आज (शुक्रवार) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार या युवकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सकलेन समीर मुजावर (वय १९,… Continue reading बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाला दोन वर्षांची सक्तमजुरी…

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला आव्हान देण्याचा मुलगीला अधिकार : हायकोर्ट

मुंबई (प्रतिनिधी) : वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. विवाह झालेल्या पती आणि पत्नीलाच दुसऱ्या विवाह परवानगीला आव्हान देण्याचा अधिकार असतो,  असा एका महिलेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुटुंब न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. मुंबई उच्च… Continue reading वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला आव्हान देण्याचा मुलगीला अधिकार : हायकोर्ट

महिलांबाबतची संवेदनशील प्रकरणे : सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, वकिलांना महत्त्वाचा सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना लैंगिक हिंसाचाराचा आरोप असलेल्या आरोपीला पीडित महिलेकडून राखी बांधून घेण्याचे आदेश दिले होते. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व न्यायाधीशांना आणि वकिलांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. याबाबत न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, महिलांच्या संबंधित… Continue reading महिलांबाबतची संवेदनशील प्रकरणे : सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, वकिलांना महत्त्वाचा सल्ला

टूलकिट प्रकरण : अ‍ॅड निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा 

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) जामीन मंजूर केला आहे. टूलकिट प्रकरणात दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी… Continue reading टूलकिट प्रकरण : अ‍ॅड निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा 

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे

नागपूर (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज (सोमवार) एका प्रकरणात दिला आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल, तर तो लैंगिक अत्याचार होत नाही. ज्यावेळी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच… Continue reading निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत कोणताही निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहे. अद्यापपर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमधील बोलणी सफल झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केलं होतं. तर आज (बुधवार) झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने… Continue reading शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत कोणताही निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

अॅमेझॉनच्या तक्रारीनंतर राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : ऑनलाईन शॉपिंगमधील नावाजलेला ब्रँड अॅमेझॉन कंपनीने मुंबईत ठिकठिकाणी लावलेले पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले. याप्रकऱणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस सत्र न्यायालयाने पाठवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘नो मराठी नो अॅमेझॉन ही मोहीम मनसेने अधिक आक्रमक केली आहे.… Continue reading अॅमेझॉनच्या तक्रारीनंतर राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस

‘कंगना’ला मत व्यक्त करण्याचा अधिकार : बंदीची याचिका फेटाळली

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रणौतला आपली मते व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे,  असे स्पष्ट करून तिच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) फेटाळून लावली. अली कासिफ खान- देशमुख या व्यक्तीने कंगनाच्या वादग्रस्त ट्विटविरोधात  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली,  मुंबईकरांना ती पप्पू सेना… Continue reading ‘कंगना’ला मत व्यक्त करण्याचा अधिकार : बंदीची याचिका फेटाळली

वादग्रस्त कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करा : सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. यावर न्यायालयानं आंदोलन मूलभूत अधिकार असला, तरी इतरांना त्रास व्हायला नको, असं निर्देश दिले. तसेच वादग्रस्त ठरलेल्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.… Continue reading वादग्रस्त कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा विचार करा : सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

error: Content is protected !!