शेततळ्यांना संरक्षक कठडे करणे सक्तीचे करावे…

धामोड (सतिश जाधव) : काल करवीर तालुक्यातील भोगमवाडी येथील अमित अशोक भोगम आणि आदर्श बाजीराव भोगम या दोन लहान मुलांचा अचानक पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाला. यासाठी कृषी विभाग आणि स्थानिक ग्रा.पं. प्रशासनाने विशेष लक्ष देऊन जिथे जिथे शेततळी आहेत तिथे तळ्याच्या सभोवताली लोखंडी अथवा लाकडी कंपाऊंड मारणे सक्तीचे करावे, अशी मागणी आता जोर… Continue reading शेततळ्यांना संरक्षक कठडे करणे सक्तीचे करावे…

राज्यात भाजपबरोबरच, ‘गोकुळ’मध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात : आ. विनय कोरे (व्हिडिओ)

जनसुराज्य पक्षाचे नेते आ. विनय कोरे यांनी गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) केले. ते कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह… Continue reading कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी : पालकमंत्री

‘गोकुळ’ला नवे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचा लढा : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

गोकुळ दूध संघ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा व्हावा यासाठी आमचा लढा असल्याचे सांगत महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या पॅनलच्या नावाची घोषणा केली.

जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली जलशपथ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जगातील शुध्द व सुरक्षित पाण्यासाठी जनसमुदायामध्ये जागृती निर्माण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवार) जागतिक जल दिनाच्या औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी जलशपथ घेतली. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी छतावरील पाणी साठवण पध्दती, जलसिंचनासाठी… Continue reading जागतिक जल दिनानिमित्त जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली जलशपथ…

अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : अनिल डाळ्या

इचलकंरजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. अशा खळबळजनक पत्राने… Continue reading अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : अनिल डाळ्या

शासनाने कागदाची साठेबाजी थांबवावी : इचलकंजी मुद्रक संघाची मागणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने प्रिटींग व्यवसायासाठी लागणा-या कागदाची साठेबाजी थांबवावी. तसेच कागदाच्या कायम होणाऱ्या दरवाढीवर नियंत्रण आणावे. अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी परिसर मुद्रक संघाच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जागतिक मंदी आणि विविध कारणांमुळे प्रिटींग व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. त्यात आता लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरामध्ये देखील भरमसाठ… Continue reading शासनाने कागदाची साठेबाजी थांबवावी : इचलकंजी मुद्रक संघाची मागणी

कोरोना लसीकरणासाठी गडहिंग्लज मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. पण लसीकरणासाठी रुग्णालयातील अत्यल्प कर्मचारी तसेच नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लस न घेताच नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठी गडहिंग्लज मनसेने गटविकास अधिकारी शरद मगर यांना निवेदन दिले आहे.… Continue reading कोरोना लसीकरणासाठी गडहिंग्लज मनसेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन…

म्हणूनच ‘गोकुळ’साठी आम्ही आता या आघाडीत सामील…

गोकुळच्या मागील निवडणुकीत सत्ताधारी आघाडीबरोबर असलेल्या अरुण डोंगळे, जयश्री पाटील या संचालकांसह मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता विरोधी आघाडीबरोबर का आहेत याचे स्पष्टीकरण दिले.

शिये, शिरोली एमआयडीसी परिसरातील ‘व्हिडीओ पार्लर’ बंद करा : तेजस्विनी पाटील

टोप (प्रतिनिधी) : शिये, शिरोली एमआयडीसी परिसरात ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर तरुणांची संख्या वाढत आहे. यामुळे तरुण पिढी आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. येथे ऑनलाइन परीक्षा केंद्र, हाकेच्या अंतरावर शाळा असल्याने या परिसरातील व्हिडिओ गेम बंद करण्याची मागणी शिये ग्रा.पं. सदस्या तेजस्विनी पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ दौलत देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे… Continue reading शिये, शिरोली एमआयडीसी परिसरातील ‘व्हिडीओ पार्लर’ बंद करा : तेजस्विनी पाटील

error: Content is protected !!