मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधी पक्षांनी थेट शिंदे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. खासकरुन मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर प्रामुख्याने टीका होत आहे. दोन नावे बघून खूप वाईट वाटल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार… Continue reading राठोड, सत्तार यांच्याविरोधात आता अंजली दमानिया मैदानात