सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेतर्फे ८ मार्चला महिलांचा सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहरातील महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी ९८५०६१९२९२, ७२४९५४३१६५ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून नांव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव पाटील (सडोलीकर) व शहर महिला अध्यक्षा किरण तहसिलदार यांनी पत्रकार परिषदेत केले. महिला दिनानिमित्त ८ मार्चरोजी… Continue reading सार्वभौमिक मानवाधिकार परिषदेतर्फे ८ मार्चला महिलांचा सन्मान

जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन पूर्णपणे संपलेला नाही. जिल्ह्यातील लोकडाऊनची मुदत दि. ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) दिले.  यापूर्वी प्रतिबंधित / बंद क्षेत्र व सूट / वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी /… Continue reading जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ…

पुन्हा गॅस भडकला : घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली असताना तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा आज (सोमवार) वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली असताना आज २५ रुपयांची वाढ केली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.     याआधी २५ फेब्रुवारी रोजी गॅसच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली होती.… Continue reading पुन्हा गॅस भडकला : घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम

पन्हाळा (प्रतिनिधी) : राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने महिन्यातील प्रत्येक दुसर्‍या अथवा चौथ्या रविवारी गड संवर्धनाचे काम करण्यात येते. पन्हाळा गडावर परिवाराच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून दीड टन कचरा गोळा केला. या मोहिमेत १७५ जणांनी सहभाग घेतला. परिवारातर्फे ४० वी मोहीम प्लॅस्टिकमुक्त पन्हाळगड या संकल्पनेवर रविवारी पार पाडली. या मोहिमेंतर्गत साधारण २ ते ३… Continue reading राजा शिवछत्रपती परिवारातर्फे पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम

अवजड वाहनांमुळे दोडामार्ग घाट वाहतुकीसाठी धोकादायक

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड – गोवा मार्गावरील तिलारीजवळील दोडामार्ग घाटात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करून या घाटात अवजड वाहनांवर बंदी घालण्याची मागणी प्रवाशांतून आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.    चंदगडवरून गोव्याला जाणारा अतिशय जवळचा मार्ग म्हणून दोडामार्ग घाट ओळखला जातो. यामार्गावरून… Continue reading अवजड वाहनांमुळे दोडामार्ग घाट वाहतुकीसाठी धोकादायक

आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शाहू कारखान्याने आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार केला. यापूर्वीच्या हंगामातील स्वतःचा एकूण गळीतचा विक्रम मोडला असून चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ११२ व्या दिवशी ८ लाख २० हजार मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करून नवा इतिहास रचला आहे. यामध्ये सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह… Continue reading आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार : समरजितसिंह घाटगे

‘समृद्धी’ महिला सक्षमीकरण अभियान राबविणार : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कागल पंचायत समितीच्या आवारात महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राच्या… Continue reading ‘समृद्धी’ महिला सक्षमीकरण अभियान राबविणार : ना. हसन मुश्रीफ

‘मनोरा’ हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान : हॉटेल व्यवस्थापन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (रविवार) मनोरा हॉटेल येथे जेवणामध्ये पाल सापडल्याचे सांगत काही तरुणांनी हॉटेलमध्ये हुज्जत घातली होती. यावर मनोरा हॉटेलच्या व्यवस्थापनाने आमच्या हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याच्या बहाणा करुन कांगावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यामुळे विनाकारण आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचे सांगितले. तसेच गेली दहा वर्षे आम्ही कोल्हापूरकरांना सेवा देत आहोत.… Continue reading ‘मनोरा’ हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान : हॉटेल व्यवस्थापन

श्री काळभैरीची पालखी पोलीस संरक्षणात डोंगराकडे रवाना (व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील उद्या होणारी श्री काळभैरीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत श्री काळभैरीची पालखी पोलीस संरक्षणात डोंगराकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षी ना चांगभलंचा गजर ना गुलालाची उधळण होणार आहे.  

बाबूरावांना व्हायचं होतं डॉक्टर, पण झाले ‘खच्याक मामा’..! 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे येथे आई-वडिलांसह बाबू आणि त्यांचे ४ बंधू राहत होते. मिळेल ते काम करुन पोटाची खळगी भरत हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेत बाबू राज्यात पहिला आला. घरची परिस्थिती नसल्याने शिक्षकांनी बाबूला सातार्‍यातील शासकीय शाळेत घातले. तेथून दहावी झाल्यानंतर बाबूने गोखले कॉलेजमधून बारावी सायन्स केले. आता आपले… Continue reading बाबूरावांना व्हायचं होतं डॉक्टर, पण झाले ‘खच्याक मामा’..! 

error: Content is protected !!