कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील मधुकर शंकर चौगले- हुजरे (वय ६३) यांच्यावर आज (रविवार) दुपारी मुख्य रस्त्यावर बोलेरो गाडी आडवी लावल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळे पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनाळ येथील मुख्य रस्त्यावर मधुकर चौगले यांनी बोलेरो गाडी क्र. (एमएच ०८ सी ६८११) आपल्या घरासमोर रहदारीस अडथळा… Continue reading पुनाळ येथे रस्त्यावर गाडी आडवी लावल्याबद्दल गुन्हा दाखल…