कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगर येथील दुसऱ्याच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करुन एकाला डोक्यात वीट मारून गंभीर जखमी केले. अरुण नारायण जगदने (वय ५९, रा. राजेंद्रनगर) असे या जखमीचे नाव आहे. या प्रकरणी विश्वनाथ उर्फ बिल्ल्या सौदागर कांबळे, शंकर नागटिळे, देवदास अविनाश सकट सर्व (रा. राजेंद्रनगर) या तिघांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात अरुण जगदने यांनी फिर्याद त्यांनी दिली… Continue reading राजेंद्रनगर येथे जागेच्या वादातून एकाला मारहाण…