बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

लखनऊ (वृत्तसंस्था) : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज (बुधवार) निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल देण्यात आला. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती, तर दुसरी एफआयआर… Continue reading बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध

गोवा (वृत्तसंस्था) : मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या ६ साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. या साधकांना चार वर्षे अकारण कारावास भोगायला लागला होता. मात्र सत्र न्यायालयाने सनातनच्या या सर्व साधकांची निर्दोष मुक्तता केली होती. याबाबतच्या अपिलावर सुनावणी करताना आज (रविवार) मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व… Continue reading मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध

error: Content is protected !!