गारगोटी दि.२३(प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील कुर कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील मुख्य वस्तीचे व बाजारपेठेचे गाव आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कुर गावातील वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर आले. त्यामुळें गारगोटीकडे होणारी वाहतूक बंद आहे. तसेच पहिल्यांदाच राजिगरे गल्ली पर्यंत पुराचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. २०१९ मध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये पाणी पाटील… Continue reading कुर ग्रामस्थ पूर परिस्थितीमुळे ‘हवालदिल’