नाशिक येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महामंडळाने निवदेनाद्वारे आज (रविवारी) दिली आहे. नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. मात्र, कोरोनामुळे संमेलन स्थगित करण्यात येत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील… Continue reading नाशिक येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सांगली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार यांचे आज सकाळी (रविवार) निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसले. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि… Continue reading प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचे निधन

नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथे २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटना संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज (रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय झाल्याची माहिती कार्यवाह दादा गोरे यांनी दिली.  साहित्य समंलेनाच्या… Continue reading नाशिक येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

‘पाटील’ हा श्रीनिवास पाटलांसारखा ‘रंगेल’ असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा

सांगली (प्रतिनिधी) : सागंलीतील गदिमा कविता महोत्सावाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली. पाटील हा खासदार श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण तो धनंजय मुंडेंसारखा नसावा, असा चिमटा त्यांनी काढला. आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुण्याच्या गदिमा… Continue reading ‘पाटील’ हा श्रीनिवास पाटलांसारखा ‘रंगेल’ असावा; पण धनंजय मुंडेंसारखा नसावा

राज्यातील ग्रंथालये उद्यापासून होणार सुरू !

कोल्हापूर  (प्रतिनिधी)  : कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील ग्रंथालये गुरुवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश सरकारने घेतला आहे. याशिवाय टप्याटप्याने मेट्रोची सेवाही सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सार्वजनिक ग्रंथालये बंद होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने काही सेवा सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवाही पूर्ववत झाली आहे. यामुळे ग्रंथालये… Continue reading राज्यातील ग्रंथालये उद्यापासून होणार सुरू !

error: Content is protected !!