कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार म्हणून कारकीर्द करत असताना चंद्रकांत जाधव यांनी अत्यंत कमी वेळेत लक्षवेधी कामे केली. त्यामुळेच ते जनमाणसात लोकप्रिय झालेत. त्यांनी केलेली लक्षवेधी काम अशी आहेत. थेट पाईपलाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा. कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीसाठी १७८ कोटींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी, राजर्षी शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा.… Continue reading आमदार चंद्रकांत जाधव यांची ‘लक्षवेधी’ जनहितार्थ केलेली कामे…