कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेची दंडात्मक कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ४२ नागरीकांकडून १६ हजार, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 4 नागरीकांकडून ४ हजार, सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या ४ नागरीकांकडून ४ हजार व सोशल डिस्टंन्स न पाळणाऱ्या २ आस्थापनांकडून १५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या सात भरारी पथकामार्फत शहरात कारवाई करुन ४२ नागरीकांच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल… Continue reading कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेची दंडात्मक कारवाई…

कोल्हापूर जिल्हयात ‘जलजीवन मिशन प्रशिक्षण’ला सुरूवात

गारगोटी (प्रतिनिधी) : जलशक्ती मंत्रालय, (भारत सरकार) पाणीपुरवठा व स्वच्छता समिती (महाराष्ट्र् शासन) यांच्या माध्यमातून गावपातळीवर ‘जलजीवन मिशन’ या योजनेची ‘हर घर नल से जल’ हे ब्रीदवाक्य घेऊन अंमलबजावणी सुरू आहे. गारगोटी येथील मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरवात केली आहे. प्रथम टप्प्यात भुदरगड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पाणी… Continue reading कोल्हापूर जिल्हयात ‘जलजीवन मिशन प्रशिक्षण’ला सुरूवात

कुरुंदवाडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहरात आज (सोमवार) पासून मुख्याधिकारी निखिल जाधव आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सपोनि. अमित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील चौकात विनामास्क फिरणाऱ्यांना अडवून पाचशे रुपये दंड ठोठावण्यात सुरुवात केली. त्यामुळे कुरुंदवाड आणि परिसरातील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यात खळबळ उडाली. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करत होते. काही महाविद्यालयीन… Continue reading कुरुंदवाडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर…

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत नवी नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी पाच या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी ५ ते… Continue reading कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर…

कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेची २९ डिसेंबरला सभागृहाची मुदत संपणार आहे. ओमयक्रोनच्या संसर्ग थोपवण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास खात्याकडून त्याबाबतचे परिपत्रक पालिकेला प्राप्त झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यभार पालिका प्रशासकांच्या हाती जाणार आहे. कुरुंदवाड पालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेकांचा नवीन वर्षाच्या… Continue reading कुरुंदवाड पालिकेच्या प्रशासक पदी निखील जाधव यांची नियुक्ती…

वाहनचालकानो सावधान : उद्यापासून वाढीव दंडाची आकारणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटार वाहन कायदा अधिनियमात बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर होणाऱ्या कारवाईतील दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात उद्या (सोमवार) पासून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.  बलकवडे म्हणाले की, नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात… Continue reading वाहनचालकानो सावधान : उद्यापासून वाढीव दंडाची आकारणी

एसटी आंदोलन : शासनाचा जीआर अमान्य संघटना संपावर ठाम

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने जीआर काढून समिती गठित केली आहे. पण सरकारनं एसटीच्या विलिनीकरणाबाबत समिती नेमण्याबाबत काढलेला जीआर  कामगार संघटनांनी फेटाळल्यामुळे संपाची कोंडी कायम राहिली आहे. संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संघटनांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. शासन निर्णय कुणाच्याच कामाचा… Continue reading एसटी आंदोलन : शासनाचा जीआर अमान्य संघटना संपावर ठाम

आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे काम सात दिवसात सुरु करा :  ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे काम येत्या सात दिवसात सुरु करा. हे काम मुदतीत सुरू न झाल्यास संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. ते आदमापुर -लिंगनुर रस्ता कामाची आढावा बैठक मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी बोलत होते. यावेळी… Continue reading आदमापूर-लिंगनूर रस्त्याचे काम सात दिवसात सुरु करा :  ना. हसन मुश्रीफ

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक यंत्रणा वापरण्यास राज्य सरकारची मंजुरी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आपली कार्यालयातील उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसे परिपत्रक आज (गुरुवार) काढण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना आणि कार्यालय सोडताना बायोमेट्रिक यंत्रणा वापरणे बंद करण्यात आले होते. बोटाचा ठसा उमटवत असताना कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.… Continue reading शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक यंत्रणा वापरण्यास राज्य सरकारची मंजुरी…

कोल्हापुरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्यासाठी २६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. अशी माहिती आज (सोमवार) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिलीय. भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती व्हावी उद्देशाने केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशानुसार स्वतंत्र भारत @ ७५ सत्यनिष्ठा से आत्मनिर्भरता… Continue reading कोल्हापुरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह…

error: Content is protected !!