घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त : मोदी

नवी दिल्ली : घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते. देशाच्या उभारणीत आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कामगार मंत्रालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भारत एक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनली आहे आणि याचे सर्वाधिक श्रेय आपल्या कामगारांना जाते. देशाच्या विकासात श्रमशक्तीचे मोठे योगदान केंद्रीय… Continue reading घरून काम करणे महिलांसाठी उपयुक्त : मोदी

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

मुंबई : राज्यातील विविध गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याविषयी कालमर्यादा ठरवून प्रशासनाने निर्णय घ्यावेत. तसेच गड-किल्ल्यांवर झालेली अतिक्रमणे हटवण्यात यावीत, असेही आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि त्यावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री  मुनगंटीवार यांच्या अध्येक्षतेखाली नुकतीच गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीसाठी ठाणे जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केळकर, राज्य… Continue reading राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

यड्राव येथे शुक्रवारी स्टार्टअप यात्रेचे आयोजन

कोल्हापूर : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये राज्य शासनाच्या स्टार्टअप यात्रेचे आयोजन शुक्रवार, दि.२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत राज्यभर स्टार्टअप यात्रा सुरु झाली आहे. शरद इन्स्टिट्यूटमध्ये स्टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रबोधनसाठी एक फिरते वाहन येणार… Continue reading यड्राव येथे शुक्रवारी स्टार्टअप यात्रेचे आयोजन

…तर आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना रद्द

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दि. १९ जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयात दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा द्यावी. यामध्ये उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे. शासनाने दिलेल्या… Continue reading …तर आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना रद्द

पी.एम. किसान ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी. एम. किसान ॲपद्वारे ओटीपी लाभार्थ्यांना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया… Continue reading पी.एम. किसान ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक

कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात कर्ज घेऊ न शकलेले अनेक शेतकरी हे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत मिळणाऱ्या प्रोत्साहनपर लाभापासूनदेखील वंचित राहू नयेत, अशी मागणी आ. हसन मुश्रीफ यांनी केली होती. कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे… Continue reading कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा

गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी

कोल्हापूर : महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरुपात वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. तरी गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणीव्दारे वीजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, यासाठी वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे महावितरणकडून करण्यात आलेली आहेत. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी… Continue reading गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी

वीज सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी अंतर्गत असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांवर स्वतंत्र संचालक म्हणून विश्वास पाठक यांची नेमणूक झाली आहे. मुंबई येथील राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या मुख्यालयात पाठक यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी  २०१५ ते २०२० या कार्यकाळात याच पदाचा पदभार सांभाळला  असून, या काळात त्यांनी  वीज निर्मितीची स्थापित क्षमतावाढ,… Continue reading वीज सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या महिला सहचिटणीसपदी वृषाली पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या उपाध्यक्षपदी सातारा जि. प. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांची, तर महिला सहचिटणीसपदी कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता पूनम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सहचिटणीस म्हणून राज्यकर उपायुक्त चंद्रकांत मंचरे व उपविभागीय अधिकारी… Continue reading राजपत्रित अधिकारी महासंघाच्या महिला सहचिटणीसपदी वृषाली पाटील

महाराष्ट्रासह १३ राज्यांना वीजखरेदीला मनाई

नवी दिल्ली : वीज बिल थकबाकीच्या कारणावरुन महाराष्ट्र, कर्नाटकसह १३ राज्यांना वीजखरेदी करता येणार नाही. तब्बल ५ हजार कोटींची थकबाकी असल्याने पॉवर सिस्टम ऑपरेशनने हे पाऊल उचलले आहे. पॉवर सिस्टमने वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना थकबाकीदार १३ राज्यांना वीज पुरवठा करु नका, असा आदेश… Continue reading महाराष्ट्रासह १३ राज्यांना वीजखरेदीला मनाई

error: Content is protected !!