डिजिटल मिडिया आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटचे दर जसे स्वस्त झाले तशी देशातल्या डिजिटल मिडीयाला उभारी मिळाली. देशभरात असंख्य यू ट्यूब चॅनेल्स, पोर्टल, न्यूज पोर्टल सुरू झाले. मात्र, यावर सरकारचे नियंत्रण नव्हते. तसेच या मीडियासाठी काही मार्गदर्शक नियमावलीही जारी करण्यात आली नव्हती. मात्र, आता डिजिटल मिडिया आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आला आहे. याबाबत आज… Continue reading डिजिटल मिडिया आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत…

पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

मुंबई (प्रतिनिधी) : फेसबुकची उपकंपनी असलेले व्हॉटस्अॅप हे भारतातील सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. नेहमी नवनवीन फिचर देणाऱ्या व्हॉटस्अॅपकडून आता युजर्सना पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी सायंकाळी व्हॉटस्अॅपला ‘यूपीआय’ आधारित पेमेंट सेवेसाठी मंजुरी दिली. सध्या या सेवेसाठी व्हॉटस्अॅपने अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक… Continue reading पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : ‘एओएस -०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा जगासमोर आपल्या नव तंत्रज्ञानाचा आविष्कार सादर केला आहे. आज (शनिवार) दुपारी तीननंतर एओएस -०१ अर्थात अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेला हा उपग्रह संपूर्ण स्वदेशी बनावटीचा आहे. एओएस-०१ हा उपग्रह शत्रुराष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार… Continue reading ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : ‘एओएस -०१’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्टफोन क्षेत्रातली दिग्गज कंपनी अॅपल आज iPhone १२ सिरीज लाँच करण्याची  शक्यता आहे. कंपनी या सिरीजमध्ये एकाचवेळी चार फोन बाजारात आणणार आहे. हा एक ऑनलाईन इव्हेंट असणार असून याची सुरुवात भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणार आहे. हा इव्हेंट अॅपलची वेबसाईट किंवा यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. एका रिपोर्टनुसार कंपनी चार… Continue reading ‘आयफोन’ची बारावी सिरीज आज होणार लाँच

error: Content is protected !!