मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

भारतीय लष्कराचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून, ३ जवान शहीद झाले आहेत. तर ३ जवान जखमी झाले आहेत. याशिवाय ३ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, पाकिस्तानचे ७ ते ८ जवान ठार… Continue reading भारतीय लष्कराचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गतवर्षी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला हे इम्रान खान सरकारचं कृत्य असल्याची निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी आज (गुरुवार) पाकिस्तानी संसदेत दिली आहे. पुलवामा हल्ला हे पाकिस्तानचं यश आहे. पुलवामा हल्ल्याचं श्रेय फवाद चौधरी यांनी त्यांचा पक्ष पीटीआय आणि इम्रान खान यांना… Continue reading होय, पुलवामा हल्ला आमच्या सरकारचं कृत्य ! : पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

error: Content is protected !!