कोल्हापुरातील अजय, शिल्पाच्या डान्सचे ‘कलर्स’वर दिवाने… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगरजवळच्या साळोखे पार्क,  भारतनगर झोपडपट्टी मध्ये राहणारे अजय फाळके आणि शिल्पा फाळके  हे दाम्पत्य नृत्य क्षेत्रात पारंगत…  अत्यंत कष्ट व गरिबीतून गेली २५ वर्ष रेकॉर्ड डान्स स्पर्धांच्या माध्यमातून ते आपला चरितार्थ  कसाबसा चालवत आहेत. या जोडीने कलर्स  या हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘डान्स दिवाने सिजन ३’  या रियालिटी शो मध्ये टीव्ही राउंड… Continue reading कोल्हापुरातील अजय, शिल्पाच्या डान्सचे ‘कलर्स’वर दिवाने… 

…म्हणून इमरान हाशमीचा आलिया भट्टसोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार    

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता इमरान हाश्मी यांने एका रोमँटिक चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार दिला आहे. यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. आता इमरान हाश्मीने आलियासोबतच्या चित्रपटाला नकार देण्याचा खुलासा स्वत: केला आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट यांचा इमरान हा भाचा आहे. त्यामुळे नात्याने आलिया इमरानची बहिण लागते. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपट… Continue reading …म्हणून इमरान हाशमीचा आलिया भट्टसोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार    

कोरोना काळातील वास्तव अधोरेखित करणारा लघुपट ‘जबाबदार’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊननंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कोरोना काळातही घराबाहेर पडावे लागते. हे सगळं करत असताना कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी कशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. याचे वास्तव चित्रण ‘जबाबदार’ या लघुपटात केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हुपरी येथील तीन ध्येय वेड्या तरुणांनी साकारलेल्या या  लघुपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. किरण खड्ड… Continue reading कोरोना काळातील वास्तव अधोरेखित करणारा लघुपट ‘जबाबदार’

विराट, अनुष्काच्या घरी एकही नाही नोकर : कसे करतात घरकाम..?    

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का हे नेहमीच चर्चेत असतात. या वलयांकित जोडप्याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता या जोडीबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी  खुलासा करताना सांगितले की, विराट आणि अनुष्का यांच्या मुंबईतील घरात एकही नोकर नाही. विराट आणि अनुष्काच्या घरी एकही… Continue reading विराट, अनुष्काच्या घरी एकही नाही नोकर : कसे करतात घरकाम..?    

पिराचीवाडी, नरंदे ग्रामपंचायतींचा ‘सुंदर गाव’ पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकनेते आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (मंगळवार) ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षि शाहू सभागृहात आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये जिल्हास्तरावर सुंदर गाव योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पिराचीवाडी (ता. कागल) व ग्रामपंचायत नरंदे ( ता. हातकणंगले) यांना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकांच्या… Continue reading पिराचीवाडी, नरंदे ग्रामपंचायतींचा ‘सुंदर गाव’ पुरस्काराने सन्मान

…तोपर्यंत आमीर खान स्वत:चा मोबाईल बंद ठेवणार  

मुंबई (प्रतिनिधी) : बॅालिवूड अभिनेता आमिर खान यांचा महत्त्वकांक्षी असलेला   ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. दरम्यान, आमीर खानने हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमीर स्वत:चा मोबाईल बंद ठेवणार आहे. आमीर खान त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी अपार कष्ट घेत असल्याची प्रचिती अनेका वेळा आली आहे. त्यामुळेच… Continue reading …तोपर्यंत आमीर खान स्वत:चा मोबाईल बंद ठेवणार  

चित्रपटगृहाबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्यामुळे केंद्र सरकारने अनेक गोष्टींवर लावलेले निर्बंध आता सैल होऊ लागले आहेत. सर्व काही पूर्वपदावर  येत असल्याचे चित्र दिसत आहे. आता चित्रपट चाहत्यांसाठी एक खूशखबर समोर आली आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची  परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी… Continue reading चित्रपटगृहाबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

‘श्रमशक्ती जीवन गौरव’ पुरस्काराने नथानियल शेलार यांचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने निर्मिती व्यवस्थापक, ज्युनिअर आर्टिस्ट सप्लायर नथानियल शेलार (ज्युनिअर धुमाळ) यांना राज्यस्तरीय ‘श्रमशक्ती जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. इचलकरंजीच्या घोरपडे नाट्यगृहात ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे (गुरुजी), सिने अभिनेत्री सुरेखा कुडची, छाया सांगावकर यांच्या उपस्थितीत कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन शेलार यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी खासदार धैर्यशील… Continue reading ‘श्रमशक्ती जीवन गौरव’ पुरस्काराने नथानियल शेलार यांचा गौरव

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नेक्स जेन संस्थे’च्या वतीने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील कलाकारांना ‘बेस्ट कलाकार’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. इचलकरंजी येथील इंटरनँशनल शॉट फिल्म महोत्सवामध्ये प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक नंदुकमार मोरे यांच्या हस्ते आणि दिग्दर्शक व उपनगराध्यक्ष रवी राजपूत, संस्थेचे चेअरमन सुरज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.… Continue reading ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांचा गौरव

कोल्हापुरात रविवारी ‘नृत्य परिषदे’चे पहिले विभागीय संमेलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये प्रथमच मोठ्या दिमाखात राज्य नृत्य  परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संमेलन रविवारी (दि.१७) गडकरी हॉल येथे आयोजित केले आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर येथील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व प्रमुख व्यक्ते… Continue reading कोल्हापुरात रविवारी ‘नृत्य परिषदे’चे पहिले विभागीय संमेलन

error: Content is protected !!