मुंबई (प्रतिनिधी) : रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप मागे घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत रेणूवर मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे… Continue reading बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मावर भाजप नेत्या संतापल्या