पन्हाळ्याच्या नाल्या हैदर मशिदीमध्ये भजन उत्साहात

पन्हाळा (प्रतिनिधी) : नगारा, ताशाच्या वाद्यमय वातावरणात पन्हाळसह परिसरात मोहरमला उत्साहात सुरुवात झाली. पन्हाळा येथील हजरतपीर शहादुद्दीन दर्गामध्ये पंजातन पंजांची, मुतवली पंजा व बाराईमाम मशिद येथे बार पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पन्हाळ्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या नाल्या हैदर पंजा, नाल्या हैदर मशिदीमधील बुरूड पंजा, अंबिलढोक पंजाची व बाराईमाम येथेही कुमार गवंडी यांचा अली… Continue reading पन्हाळ्याच्या नाल्या हैदर मशिदीमध्ये भजन उत्साहात

आमदार हसन मुश्रीफ समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाजगौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे उद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी काढले. ते इचलकरंजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या समाज गौरव पुरस्कारावेळी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलकर्णी होते. आ. हसन… Continue reading आमदार हसन मुश्रीफ समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

कुंभोज येथे मोहरमची तयारी अंतिम टप्प्यात

कुंभोज (प्रतिनिधी) : येथे हिंदू-मुस्लिम धर्मांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोहरम सणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रात्री बारा वाजता मानाचे सर्व पंजे आपल्या गादीवर विराजमान झाले असून, उर्वरित सर्व मानाच्या पंचांचे बांधणी हजरत शहाखताल साहेब दर्ग्याच्या परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने केली जात आहे. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येऊन कुंभोज परिसरात दहा… Continue reading कुंभोज येथे मोहरमची तयारी अंतिम टप्प्यात

हुपरीच्या व्यंकटेश विद्यालयात नागपंचमीचा सण

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी येथील व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित बालमंदिरमध्ये नागपंचमीचा सण आदल्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत पारंपारिक पद्धतीने नागाची पूजा करण्यात आली. या निमित्त ८ वी १० वीच्या विद्यार्थिनींनी हातावर मेहंदी काढली होती. शाळेत साजऱ्या झालेल्या नागपंचमी सणाचा मुलांनी आनंद लुटला. आपल्या विविध सणांची माहिती व्हावी आणि भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी शाळेत घेतलेल्या… Continue reading हुपरीच्या व्यंकटेश विद्यालयात नागपंचमीचा सण

गणेशमूर्तीसाठी रंगाच्या दरात कपात करण्याची मागणी

गारगोटी (प्रतिनिधी) : यावर्षी गणेशोत्सवासाठी सर्व निर्बंध हटवल्याने सर्व कारागीर आनंदी झाले असून, तरूण मंडळे समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशमूर्ती रंगवण्यासाठी व्यावसायिकांनी रंगांच्या दरात कपात करून कुंभार कारागिरांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेणगाव (ता. भुदरगड) येथील मूर्तिकार संदीप आनंदा कुंभार यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना केली. लवकरच सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु होईल. हा उत्सव अवघ्या… Continue reading गणेशमूर्तीसाठी रंगाच्या दरात कपात करण्याची मागणी

चित्रकला स्पर्धेत मसवेकर, चौगुले, पाटील प्रथम

कागल (प्रतिनिधी) : शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त शाहू साखर कारखाना यांच्यामार्फत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत ईश्वरी मसवेकर (मुरगूड), अनुजा चौगुले (कापशी) अथर्व पाटील (कणेरी) यांनी आपापल्या केंद्रावर गट क्र-१ मधून प्रथम क्रमांक मिळवला. मुरगूड केंद्र : गट क्र- १ : ईश्वरी मसवेकर (मुरगूड), आरोही शिंदे (मुरगूड), शौर्य मांगले (मुरगूड)… Continue reading चित्रकला स्पर्धेत मसवेकर, चौगुले, पाटील प्रथम

अवलिया मोहरम उत्सवच्या अध्यक्षपदी प्रदीप सुतार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या अवलिया मोहरम उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी प्रदीप सुतार यांची, तर उपाध्यक्षपदी इम्रान बागवान यांची निवड करण्यात आली आहे. या कमिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी : सेक्रेटरी- अक्षय पाटील, खजानिस- आशीष पडवळ, सल्लागार- अमर पंडत, महेश कदम, बादल बुचडे, अजिज पठाण, संदीप पोवार, निखिल घोटणे, मुबीन… Continue reading अवलिया मोहरम उत्सवच्या अध्यक्षपदी प्रदीप सुतार

चित्रकला स्पर्धेत कांबळे, नायकवडी, संकपाळ, आवटे ‘सर्वोत्कृष्ट’

कागल (प्रतिनिधी) : श्री छत्रपती शाहू साखर कारखाना यांच्यामार्फत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरचे राजवीर कांबळे, मुहम्मदजफरीया नायकवडी, वैष्णवी संकपाळ व श्रावणी आवटे हे सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २४) या चित्रकला स्पर्धा कागल, कापशी, मुरगूड व करवीर तालुक्यातील कणेरी अशा… Continue reading चित्रकला स्पर्धेत कांबळे, नायकवडी, संकपाळ, आवटे ‘सर्वोत्कृष्ट’

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्यावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा उचित सन्मान व्हावा, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु असून, यासाठी प्रसंगी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी… Continue reading कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्यावा

‘सुधारक’कार आगरकर पुरस्कार राजा माने यांना जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाऊंडेशनच्या वतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत. ज्येष्ठ संपादक राजा माने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सुधारक’कारांच्या टेंभू, ता. कराड, जि. सातारा या जन्मगावी गुरुवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी १०… Continue reading ‘सुधारक’कार आगरकर पुरस्कार राजा माने यांना जाहीर

error: Content is protected !!