शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाने आज उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यात हा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे कट्टर नेते रविंद्र वायकर यांनी गेल्या महिन्यांत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर… Continue reading शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर ; ‘या’ शिवसैनिकाला दिली संधी

काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. पण त्यांनी महायुतीला पाठींबा दिला आहे. तसेच मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांचा त्यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यातच मनसेने काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे… Continue reading काँग्रेसचा पंजा बदला नाहीतर पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा…; मनसेची मागणी

पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

भाजप व RSS चा पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना… Continue reading पराभव दिसू लागल्याने मोदींना महाराष्ट्र आठवला : नाना पटोले

‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

पेण : ही लढाई केवळ सुनिल तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सिमीत नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. ही लढाई एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये आहे. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीशी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पेण येथील महायुतीच्या… Continue reading ‘ही’ लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध चेहरा नसलेल्या आघाडीशी : सुनिल तटकरे

कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

सोलापूर : शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाई केल्यानंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यानंतर आज अभिजीत पाटील यांनी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अभिजीत पाटील यांनी कारखाना वाचत असेल तर मी… Continue reading कारखाना वाचवण्यासाठी मी कुठेही जायला तयार ; अभिजीत पाटलांचे वक्तव

…तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

पुणे : बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. तर सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी गावागावात सभा, बैठका घेत आहेत. अजित पवार प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क ठेवून आहेत. त्या तालुक्याचे प्रश्न… Continue reading …तर पुन्हा निवडणूक लढणार नाही ; अजित पवारांची घोषणा

जे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार विसरले त्यांच्याकडून काय अपेक्षा?: श्रीकांत शिंदे

डोंबिवली : बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम राहिलेल्या शिल्लक सेनेने केलंय. त्यांच्या प्रमुखांनी केलं. आज त्यांना जे अनेक वर्ष पाहिजे होतं, ते त्यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांना पहिल्यापासून काँग्रेस बरोबर जायचं होतं. काँग्रेस सावरकरांना मानत नाही, सावरकरांना रोज शिव्या देतात. उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांच्या विचार विसरले त्यांच्याकडून दुसरी… Continue reading जे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार विसरले त्यांच्याकडून काय अपेक्षा?: श्रीकांत शिंदे

देशात भाजपने मत मागायची पद्धत बदलली ; जयंत पाटलांची टीका

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे. तसा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाड आहेत. यातच राष्ट्रवादी… Continue reading देशात भाजपने मत मागायची पद्धत बदलली ; जयंत पाटलांची टीका

सातारचे उमेदवार शशिकांत शिंदेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे आणि महायुतीकडून भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यात लढत होत आहे. यालढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून त्यांच्यासह… Continue reading सातारचे उमेदवार शशिकांत शिंदेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

कडेगाव : सांगली लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने सांगलीतील कॉंग्रेस नेते नाराज झाले होते. तर आमदार विश्वजीत कदम यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस नेत्यांसमोर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष असताना आज आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे… Continue reading आ. विश्वजीत कदम चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय ; नाराजीनाट्यावर पडदा पडल्याची चर्चा

error: Content is protected !!