कोल्हापूर जिल्ह्यासाठी रस्त्यांसाठी ८९.३४ कोटी मंजूर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून ८९ कोटी ३४ लाख २९ हजार रूपये मंजूर झाले आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती कनेक्टीव्हिटी, साखर निर्यात, रेल्वे विद्युतीकरण अशा अनेक विषयांना महाडिक यांनी चालना दिली आहे. आता जिल्हयाच्या अंतर्गत भागातील रस्ते चकाचक करण्यासाठी खासदार धनंजय… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यासाठी रस्त्यांसाठी ८९.३४ कोटी मंजूर

ज्येष्ठांना देवदर्शनासाठी एस.टी. तून मोफत प्रवास

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ज्येष्ठ वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत देवदर्शनाचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही झाल्याची माहिती आहे. त्यानुसार ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना एसटीने मोफत देवदर्शन घडविण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वयाची ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मोफत बस प्रवास सुरू… Continue reading ज्येष्ठांना देवदर्शनासाठी एस.टी. तून मोफत प्रवास

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नेहमीच्या सुट्टीसह ६६ दिवसांमध्ये २७ बैठका होणार आहेत. ही सुट्टी १४ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. १२ मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली… Continue reading केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार

आरटीओने चालकाची नेत्र, आरोग्य तपासणी करावी : खराट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहतूक सुरक्षा सप्ताहदरम्यान नव्हे तर महामार्गावर त्रैमासिक वाहन चालकाची नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा आरटीओ विभागाने कार्यरत करावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा विभागीय माहिती संचालक संभाजी खराट यांनी व्यक्त केली. कागल आरटीओ चेक पोस्ट येथे वाहन चालक-कार्यालयीन कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांचे नेत्र तपासणी शिबिरात ते बोलत होते. जिल्हा… Continue reading आरटीओने चालकाची नेत्र, आरोग्य तपासणी करावी : खराट

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटींचा निधी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ९० हजार एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आजच होणार आहे. सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे. जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एस.टी. कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एस.टी. कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान पगारासाठी ४ वर्षे… Continue reading एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३०० कोटींचा निधी

अंगणवाडी सेविकांच्या २० हजार जागांची लवकरच भरती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… Continue reading अंगणवाडी सेविकांच्या २० हजार जागांची लवकरच भरती

राजे बँकेला शासकीय योजनाबाबत सुविधा सुरु करण्यास मंजुरी द्यावी

कागल (प्रतिनिधी) : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकारी बँकेच्या ग्राहकांना सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची घोषणा जुलैमध्ये केली होती. त्यानुसार कागल येथील राजे बॅंकेच्या ग्राहकांना अनुदानाच्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याची सुविधा सुरु करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी राजधानी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे… Continue reading राजे बँकेला शासकीय योजनाबाबत सुविधा सुरु करण्यास मंजुरी द्यावी

रुग्णालये, शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. कोविडपासून खबरदारी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यासह रुग्णालयांच्या इमारती तेथील ऑक्सिजन आणि अग्निशमन सुविधांचे परीक्षण करुन घेण्याचे निर्देशही… Continue reading रुग्णालये, शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात : मुख्यमंत्री शिंदे

महापालिका, न.पा. मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (बुधवारी) दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यातील सर्व महापालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात… Continue reading महापालिका, न.पा. मध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. गुरे ढोरे रस्त्यावर ने-आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कब्जेहक्काने मंजूर जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्यास हिंदुस्थान युनिलिव्हर… Continue reading राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार

error: Content is protected !!