जिल्ह्यात संततधार वृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या संततधार वृष्टीमुळे काही भागात दरड कोसळल्यामुळे, तर काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे तसेच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली आहे. तसेच दमदार पावसामुळे बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. शिवाय अनेक बंधारे… Continue reading जिल्ह्यात संततधार वृष्टीमुळे वाहतूक मार्ग बंद

‘राधानगरी’तून १४०० क्युसेक विसर्ग, ५८ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४४.५६ दलघमी पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगाव व तारळे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगाव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा… Continue reading ‘राधानगरी’तून १४०० क्युसेक विसर्ग, ५८ बंधारे पाण्याखाली

error: Content is protected !!