पन्हाळगडाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच मंगळवार पेठ येथे आज मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन गडाची मोठी हानी झाली आहे. खालच्या भागात असलेल्या गावात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रथम दर्शनी मुसळधार पाऊस त्याला कारणीभूत असला तरी स्वार्थी मानवी हव्यासाचा फटका त्याला कारणीभूत आहे लक्षात घ्यायला हवे. शेकडो वर्षे थंडी, ऊन, पावसाच्या तडाख्यात कणखरपणे उभ्या असलेल्या पन्हाळा गडाने असल्या… Continue reading कोल्हापुरी ठसका : पन्हाळ्याला अस्मानी संकटाचा वेढा….!