धामोड ग्रा.पं. मध्ये समझोता की मतदान होणार?

धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात प्रमुख राजकीय केंद्र असलेल्या धामोडच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अजून म्हणावे तितके वातावरण तापले नसले तरी सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्यामुळे शिवाय प्रभाग निहाय उमेदवार तडजोडीने ठरवणे हे नेत्यापुढे आव्हान असणार आहे. एकंदरीत निवडणूक लागणार की समझोता एक्सप्रेस धावणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले… Continue reading धामोड ग्रा.पं. मध्ये समझोता की मतदान होणार?

error: Content is protected !!