वाढेगाव जि.प. गटात अतुल पवार करणार राजकीय भूकंप?

सांगोला (नाना हालंगडे) : विकासकामांचा डोंगर उभा करणारे कणखर, विकासशील, विश्वासू नेतृत्व म्हणून उद्योगपती तथा एखतपूर जि.प. गटाचे तत्कालीन सदस्य अतुल पवार यांची राज्यभरात ख्याती आहे. मागील जि.प. निवडणुकीत एखतपूर गटात शेकापच्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करून विक्रमी मतांनी निवडून आलेले अतुल पवार हे आगामी जि.प. निवडणुकीत वाढेगाव गटातून निवडणूक लढणार आहेत. प्रशासनाने प्रभाग रचना, गट… Continue reading वाढेगाव जि.प. गटात अतुल पवार करणार राजकीय भूकंप?

error: Content is protected !!