मैत्रीण पार्कच्या निमित्ताने माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र महापालिकेच्या जागा लाटणाऱ्यांना ‘सेफ’ करण्यासाठीच त्यांची ही खेळी आहे, असे प्रत्युत्तर माजी नगरसेवक किरण नकाते यांनी दिले.